लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine Pune : पुण्यात महापालिकेचा कोरोना प्रतिबंधक लसींचा साठाच संपला;रविवारच्या लसीकरणाचे भवितव्य टांगणीला  - Marathi News | Corona Vaccine Pune: End of the stock pune municipal corporation corona vaccines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine Pune : पुण्यात महापालिकेचा कोरोना प्रतिबंधक लसींचा साठाच संपला;रविवारच्या लसीकरणाचे भवितव्य टांगणीला 

दिवसभरात अवघ्या ५ हजार २७२ जणांनाच लस देण्यात आली. ...

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर शेअर केल्यानं थांबणार कोरोना! जाणून घ्या, भारत सरकारच्या या अनोख्या उपक्रमाचं रहस्य - Marathi News | CoronaVirus Heres why health ministry wants you to use this sticker pack on whatsapp know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर शेअर केल्यानं थांबणार कोरोना! जाणून घ्या, भारत सरकारच्या या अनोख्या उपक्रमाचं रहस्य

मंत्रालयाने ट्विटरवरून लोकांना एक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर वापरण्याची आणि ते आपले मित्र तथा कुटुंबिय, यांच्यासोबत शेअर करण्याची विनती केली आहे. ...

Coronavirus Pune : पुणेकरांना दिलासा! शहरात शनिवारी ३ हजार ९९१ कोरोना रुग्णांची वाढ  - Marathi News | Coronavirus Pune : Consolation to the people of Pune! An increase of 3,991 corona patients in the city on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : पुणेकरांना दिलासा! शहरात शनिवारी ३ हजार ९९१ कोरोना रुग्णांची वाढ 

३ हजार ९९१ रुग्ण नोंदविले गेले. ३० मार्चनंतर पहिल्यांदाच हा आकडा चार हजारांच्या खाली गेला आहे. ...

Corona vaccine: सीरमच्या Covishield पाठोपाठ भारत बायोटेकच्या COVAXIN चे दर निश्चित; पाहा किती असेल किंमत? - Marathi News | Corona vaccine: After Covishield Announce the prices of COVAXIN vaccines by Bharat Biotech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: सीरमच्या Covishield पाठोपाठ भारत बायोटेकच्या COVAXIN चे दर निश्चित; पाहा किती असेल किंमत?

Prices of COVAXIN vaccines: सध्याच्या कोरोना संकटात लोकांच्या आरोग्यासाठी भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची निर्मिती केली होती. ...

CoronaVirus: कोरोनाच्या गंभीर संकटाचा देशविरोधी शक्तींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न: RSS  - Marathi News | coronavirus dattatreya hosabale says anti-India forces can take advantage of adverse circumstances | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाच्या गंभीर संकटाचा देशविरोधी शक्तींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न: RSS 

CoronaVirus: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रेय होसबळे यांनी भाष्य केले आहे. ...

Fact Check : मासिक पाळीच्या काळातही कोरोना लस घेणं पूर्ण सुरक्षित ! सावधान, व्हायरल अफवांना बळी पडू नका! - Marathi News | Corona vaccine is safe during menstruation! Don't fall to rumors about menstruation and immunity narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fact Check : मासिक पाळीच्या काळातही कोरोना लस घेणं पूर्ण सुरक्षित ! सावधान, व्हायरल अफवांना बळी पडू नका!

आपल्या मासिक पाळीचा, त्याआधीचे पाच किंवा नंतरचे पाच किंवा ते चार दिवस यांचा आणि प्रतिकार शक्ती कमी होण्याचा काही संबंध नाही. मासिक पाळीच्या काळातही लस घेणं पूर्ण सुरक्षित आहे. ...

शक्य आहे त्यांनी स्व-खर्चाने लस घ्यावी, गरिबांना सरकार लस देईल; अजित पवारांनी सुचवला 'गॅस सबसिडी फॉर्म्युला' - Marathi News | It is possible that they should be vaccinated at their own expense, the government will vaccinate the poor; Ajit Pawar suggests 'gas subsidy formula' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शक्य आहे त्यांनी स्व-खर्चाने लस घ्यावी, गरिबांना सरकार लस देईल; अजित पवारांनी सुचवला 'गॅस सबसिडी फॉर्म्युला'

राज्यातील मोफत लस संदर्भात १ मे ला मुख्यमंत्री बोलणार आहे.. ...

...तोवर रेमडेसिविरचा तुटवडा कमी होणार नाही; अजित पवारांचं केंद्राकडे बोट - Marathi News | ... Until then, the shortage of remedicivir will not decrease; Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तोवर रेमडेसिविरचा तुटवडा कमी होणार नाही; अजित पवारांचं केंद्राकडे बोट

मी माझ्या नेत्याचा, आघाडी सरकारचा सल्ला मानतो.. बाकी कुणी काही बोलू द्या.... ...