कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...
Cowin Server Down As Soon As Registration Process Start: यातच अनेक राज्यांकडे कोविड १९ लसीचा साठा नसल्याने १ मे पासून लसीकरण होणार की नाही याबाबतही अनेक संभ्रम आहेत. ...
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरण खुले होईल. मात्र, या मोहिमेला ग्रहण लागताना दिसत आहे. कारण, आपल्याकडे मुबलक प्रमाणात लशी उपलब्ध नाहीत, असे अनेक राज्यांनी म्हटले आहे. (Corona vaccination) ...
ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे. ...
राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारयाला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. ...