लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का; दिल्ली हायकोर्टाचा सवाल - Marathi News | delhi high court asked that does bjp mp gautam gambhir have any license to deal corona drug | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का; दिल्ली हायकोर्टाचा सवाल

CoronaVirus: भाजप खासदार गौतम गंभीर यांचा उल्लेख करत न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

Breaking! १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | free corona vaccine for everyone in maharashtra thackeray government takes big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking! १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील ५ कोटी ७१ लाख लोकांना मिळणार मोफत लस; राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा बोजा पडणार ...

'परत आलीस तर जेलमध्ये पाठवेन', रेमडेसिविरसाठी महिला CMO च्या पाया पडायला गेली, अन् मग....  - Marathi News | Families of covid19 patients touch feet of chief medical officer cmo requesting him be provided remdesivir | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'परत आलीस तर जेलमध्ये पाठवेन', रेमडेसिविरसाठी महिला CMO च्या पाया पडायला गेली, अन् मग.... 

covid19 patients touch feet of chief medical officer : कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनविला आणि ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल झाला. लवकरच ट्विट व व्हिडिओवर सीएमओ ट्रोल होऊ लागले. ...

"सोनिया गांधी मोफत लसीकरणासाठी आग्रही, राज्यातील नेते दोन पक्षांपुढे नांगी टाकून बसलेत" - Marathi News | bjp leader gpoichand padalkar slams congress leader free vaccination maharashtra sonia gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोनिया गांधी मोफत लसीकरणासाठी आग्रही, राज्यातील नेते दोन पक्षांपुढे नांगी टाकून बसलेत"

Corona Vaccination Maharashtra : आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका. १ मेपासून देशभरात राबवण्यात येणार आहे व्यापक लसीकरण मोहीम ...

CoronaVirus: आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत - Marathi News | coronavirus sanjay raut support cm uddhav thackeray over handling corona situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत

CoronaVirus: महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केला आहे. ...

CoronaVirus News : "पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर"; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचं जोरदार टीकास्त्र - Marathi News | CoronaVirus Live Updates covid 19 ima vice president pm modi calls corona super spreader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर"; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचं जोरदार टीकास्त्र

CoronaVirus Marathi News and Live Updates : इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

Corona Vaccination: राज्यांना कोरोना लस मिळणार, पण १८-४५ वयोगटासाठी वापरता येणार नाही; केंद्राची तंबी - Marathi News | Corona Vaccination: Don't vaccinate 18-44 age group with Centre's supply; Health Ministry warn to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: राज्यांना कोरोना लस मिळणार, पण १८-४५ वयोगटासाठी वापरता येणार नाही; केंद्राची तंबी

Corona Vaccination for 18-45 age group in india: महाराष्ट्र सरकारने सीरम आणि भारत बायोटेककडे पत्र पाठवून १२ कोटी लसी लागणार असल्याची मागणी नोंदविली आहे. मात्र, सीरमने राज्य सरकारला २० मे पर्यंत आपण एकही लस महाराष्ट्राला देऊ शकणार नसल्याचे म्हटले आहे ...

Coronavirus: तीस वर्षांपासून मधुमेह, अस्थमा, बायपास शस्त्रक्रिया...पण कोरोनावर जिद्दीने केली मात! - Marathi News | 7 family members win over coronavirus including 73 years old father in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Coronavirus: तीस वर्षांपासून मधुमेह, अस्थमा, बायपास शस्त्रक्रिया...पण कोरोनावर जिद्दीने केली मात!

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले होते. त्यांना २१ रोजी श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. सुभाष देपुरा यांची ऑक्सिजनची पातळी मध्यंतरी ८८ वर पोहोचली होती. मात्र, त्यात ते डगमगले नाही. ...