लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination in Akola : दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका! - Marathi News | Corona Vaccination in Akola: Don't be afraid even if the second dose is delayed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccination in Akola : दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका!

Corona Vaccination in Akola: केंद्र शासनाकडून लसीचा मोठा साठा बुधवारी सायंकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे. ...

 Coronavirus in Nagpur; नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के; कामगारांचे अद्याप लसीकरण नाही - Marathi News | Coronavirus in Nagpur; 70% of Hingana MIDC in Nagpur; Workers have not yet been vaccinated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : Coronavirus in Nagpur; नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के; कामगारांचे अद्याप लसीकरण नाही

Nagpur News Vaccination राज्य शासनाने १ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू केली; पण हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के कामगारांनी अद्यापही लस मिळाली नाही. १० ते १५ टक्के कामगारांनी स्वत:च्या भरवशावर लस घेतली आहे. ...

महाराष्ट्राला २०० मेट्रिक टन वाढीव ऑक्सिजन पुरवठा करा - Marathi News | Supply 200 metric tons of extra oxygen, cmo deamand central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला २०० मेट्रिक टन वाढीव ऑक्सिजन पुरवठा करा

राज्य सरकारने केंद्राकडे केली मागणी ...

४० हजार कोरोनायोद्ध्यांना पुन्हा ५० लाखांचे विमाकवच - Marathi News | 50 lakh coroner's insurance again 50 lakh insurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० हजार कोरोनायोद्ध्यांना पुन्हा ५० लाखांचे विमाकवच

३० मार्च २०२० रोजी कर्मचाऱ्यांना विमाकवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर २० मार्च २०२१ पर्यंत दोनवेळा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. ...

मुंबईतील पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ दादरमध्ये सुरू - Marathi News | The first 'Drive in Vaccination Center' in Mumbai started in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ दादरमध्ये सुरू

दिवसभरात पाच हजार लसीकरणाची क्षमता ...

लशींचा साठा केव्हा मिळणार? खासगी रुग्णालयांचा सवाल - Marathi News | When will the stocks be available? Question of private hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लशींचा साठा केव्हा मिळणार? खासगी रुग्णालयांचा सवाल

३० एप्रिल ते ३ मेपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झाल्यानंतर आता मंगळवारी शहर, उपनगरातील ठरावीक लसीकरण केंद्रांवर ४५ हून अधिक वय असणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. ...

आजचा अग्रलेख - खासगी रुग्णालयांचा स्वार्थ, 'ही' बेजबाबदारी आवरा! - Marathi News | Today's headline - Selfishness of private hospitals, cover this 'irresponsibility'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - खासगी रुग्णालयांचा स्वार्थ, 'ही' बेजबाबदारी आवरा!

या सगळ्या गदारोळामागे जसा बड्या हॉस्पिटल्सचा  स्वार्थ आहे तशी रुग्णांची अगतिकताही आहे, हे मान्य ! पण आता या गदारोळाला काही शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका - Marathi News | Will not go on flights without vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका

एअर इंडियाच्या वैमानिक संघटनेची भूमिका ...