शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुण्यातील जम्बोत तरुणीचा मृत्यू! नातेवाईकांची चक्क गुन्हा दाखल करण्याची मागणी, वॉर्ड बॉयलाही मारहाण

वसई विरार : वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

ठाणे : कोविड रुग्णालयात डॉक्टर, औषधांची भासतेय कमतरता­, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा भाजपचा आरोप

राष्ट्रीय : CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली

संपादकीय : जन्ता रांगेत हाय.. राजकारणबी लय रंगात हाय !

ठाणे : जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड लसी

ठाणे : आर्थिक परिस्थिती नसल्याने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर अशक्य

कल्याण डोंबिवली : कोरोनाबाधित रुग्णदुपटीचा कालावधी गेला १३६ दिवसांवर, केडीएमसी हद्द : ११ दिवसांत १५० जणांचा मृत्यू

रायगड : मरणाची फिकीर काेणाला...; येथे तर मरण स्वस्त झालंय! अलिबागमध्ये नागरिकांच्या हलगर्जीपणाने कोरोना वाढतोय

राष्ट्रीय : Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन