कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Shivraj Singh Chouhan And Rahul Gandhi : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सर्वच सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे ...
Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अनेकांवर त्याचा वाईट परिमाण झाल्याचंही दिसून आलं आहे. यात काहींना अतिताप येतो तर काहींना शरीरावर एलर्जीसारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. ...
Corona vaccine cure Paralysis मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्यक्तीला लकवा मारला होता. अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र काहीच फरक पडला नव्हता. ...