लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
पावसाळ्यात करा गरमागरम गोळ्याची आमटी; चव अशी फक्कड की एकदा खाल तर.... - Marathi News | Golyachi Aamti Monsoon Special Recipe : Do hot gola amti in rainy season; The taste is so good that if you eat it once... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात करा गरमागरम गोळ्याची आमटी; चव अशी फक्कड की एकदा खाल तर....

Golyachi Aamti Monsoon Special Recipe : घरातील सगळ्यांना आवडणारी ही पारंपरिक रेसिपी कशी करायची पाहूया... ...

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणत मुलंही आवडीनं खातील भोपळ्याचं धिरडं! नाश्त्यासाठी खमंग रेसिपी - Marathi News | How to make Bottle gourd chilla? Bhoplyache dhirade, Lauki ka chilla, Tasty and healthy recipe for breakfast, quick recipe for snacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणत मुलंही आवडीनं खातील भोपळ्याचं धिरडं! नाश्त्यासाठी खमंग रेसिपी

How to Make Bottle Gourd Chilla?: दुधी भोपळ्याची भाजी पाहून नाक मुरडणारी मुलंही अगदी आवडीने फस्त करतील भोपळ्याचं गरमागरम धिरडं... करून बघा (Bhoplyache dhirade recipe) ...

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी - Marathi News | Poha Potato cutlet : poha potato cutlet recipe how to make poha potato cutlet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट १० मिनिटांत करा; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

Poha Potato cutlet : पोह्यांचे पाणी पूर्ण निघाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्या. भिजवलेले पोहे हातानं मॅश करून घ्या. तांदळाच्या पीठाप्रमाणे पोह्यांचा गोळा मळून घ्या. ...

पाकातले रवा लाडू करायची ही घ्या सोपी सुटसुटीत रेसिपी, लाडू ना बिघडतील ना कडक होतील - Marathi News | 2 in 1 besan sooji laddu recipe | rava besan ke ladoo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाकातले रवा लाडू करायची ही घ्या सोपी सुटसुटीत रेसिपी, लाडू ना बिघडतील ना कडक होतील

2 in 1 besan sooji laddu recipe | rava besan ke ladoo पाकातले रवा लाडू करायची अनेकदा भीती वाटते, मात्र न चुकता करा परफेक्ट लाडू ...

सतत मैद्याचे पदार्थ खात असाल तर हे ५ आजार तुम्हाला झालेच म्हणून समजा.. - Marathi News | Why is MAIDA / white flour bad for health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत मैद्याचे पदार्थ खात असाल तर हे ५ आजार तुम्हाला झालेच म्हणून समजा..

Why is MAIDA / white flour bad for health? आहारात मैद्याचे पदार्थ कमी खा, जंक फूडला नाही म्हणा तरच आजार राहतील दूर ...

पावसाळ्यात चिवडा वातड होऊ नये, पापड सादळू नयेत म्हणून करा फक्त ३ गोष्टी - Marathi News | How to maintain the crispness of chivda, papad in rainy season? How to store chivda in monsoon?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात चिवडा वातड होऊ नये, पापड सादळू नयेत म्हणून करा फक्त ३ गोष्टी

Kitchen Tips For Monsoon: पावसाळ्यात चिवडा, पापड हे पदार्थ लगेच सादळून जातात. चिवट किंवा वातड होतात. असं होऊ नये म्हणूनच या बघा काही खास टिप्स (How to maintain the crispness of chivda). ...

नव्या पद्धतीनं करा सोयाबीनची चमचमीत भाजी; ‘असा’ करा मसाला, सोपी रेसिपी- चवीला भारी - Marathi News | Restaurant style soya chunks curry : Restaurant Style Soya Curry Soyabean vegetable | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचमीत ‘सोयाबीन मसाला’ करण्याची मस्त रेसिपी, ‘असा’ करा स्पेशल चमचमीत मसाला!

Restaurant style soya chunks curry : रोज रोज पालेभाज्या, फळभाज्या खाऊन कंटाळा आला की पनीर,मशरूम, सोयाबीन खाल्ल्यास तेव्हढाच बदल मिळतो. ...

दुधी भोपळ्याचं भरीत कधी खाल्लं आहे? भोपळा नको म्हणत नाकं मुरडणारेही खातील चाटूनपुसून - Marathi News | Bottol Gourd Dudhi Bhopla Sabji Recipe : Dont like Dudhi vegetable? Make dudhi bhaji in the Different way, everyone will eat it and like it off... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळ्याचं भरीत कधी खाल्लं आहे? भोपळा नको म्हणत नाकं मुरडणारेही खातील चाटूनपुसून

Bottle Gourd Dudhi Bhopla Sabji Recipe : ही भाजी झटपट तर होते पण चविष्टही होत असल्याने सगळेच आवडीने खातात. ...