लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
थंडीत सतत चहा-कॉफी घेण्यापेक्षा करा गरमागरम व्हेज सूप, १० मिनीटांत होणारी हेल्दी-टेस्टी रेसिपी... - Marathi News | Easy Mix Veg Soup Recipe for Winter season : Instead of drinking tea and coffee constantly in the cold, make hot veggie soup, a nutritious recipe that can be prepared in 10 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत सतत चहा-कॉफी घेण्यापेक्षा करा गरमागरम व्हेज सूप, १० मिनीटांत होणारी हेल्दी-टेस्टी रेसिपी...

Easy Mix Veg Soup Recipe for Winter season : विविध रंगांच्या, चवीच्या भाज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात गेल्यास व्हिटॅमिन्स, खनिजे मिळण्यास मदत होते. ...

ताकाची कढी करण्याची सोपी-परफेक्ट रेसिपी; अजिबात फुटणार नाही-कमी साहित्यात बनेल कढी - Marathi News | Takachi Kadhi Recipe in Marathi : Kadhi Recipe How to Make Takachi Kadhi Tak Kadhi Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताकाची कढी करण्याची सोपी-परफेक्ट रेसिपी; अजिबात फुटणार नाही-कमी साहित्यात बनेल कढी

Takachi Kadhi Recipe in Marathi (Takachi Kadhi Kashi karaychi) : कढी फुटू नये परफेक्ट बनवावी यासाठी कढी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...

भात करपला? खाताना जळका वासही येतो? छोट्या कांद्याची ट्रिक करून पाहा, काही मिनिटात करपट वास निघून जाईल - Marathi News | Simple onion trick to remove Burnt taste from cooked rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात करपला? खाताना जळका वासही येतो? छोट्या कांद्याची ट्रिक करून पाहा, काही मिनिटात करपट वास निघून जाईल

Simple onion trick to remove Burnt taste from cooked rice : भात करपला म्हणून फेकून देऊ नका, छोटा कांदा करेल करपलेला भात ठीक, पाहा सोपी युक्ती.. ...

बिना साखरेचे पौष्टीक डिंकाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी; मिश्रण कोरडे न होता करा परफेक्ट लाडू - Marathi News | How to Make Dinkache Ladoo : Winter Special Dinkache ladoo Recipe Marathi Gond Ladoo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिना साखरेचे पौष्टीक डिंकाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी; मिश्रण कोरडे न होता करा परफेक्ट लाडू

How to Make Dinkache Ladoo (Dinkache Ladoo Kase Karayche) : डिंकाचे लाडू करायला जास्तवेळही लागत नाही. ...

गुळाचा चहा फाटतो, नासल्यासारखा होतो? पाहा गुळाचा चहा करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत, साखरेपेक्षा गूळच बरा... - Marathi News | How to Make Jaggery Tea? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुळाचा चहा फाटतो, नासल्यासारखा होतो? पाहा गुळाचा चहा करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत, साखरेपेक्षा गूळच बरा...

How to Make Jaggery Tea : हिवाळ्यात प्यायलाच हवा गुळाचा चहा, आता चहा नासण्याची भीतीच उरणार नाही.. ...

विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी - Marathi News | Homemade gulkand, How to make gulkand at home? Gulkand recipe, 3 steps gulkand recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

How To Make Gulkand At Home: गुलाबाच्या पाकळ्या आणि मोजके दोन- तीन पदार्थ वापरून घरच्याघरी गुलकंद तयार करणं अगदी सोपं आहे. ते कसं करायचं ते आता पाहूया (3 steps gulkand recipe)... ...

चपात्या लगेच वातड होतात? पीठ मळताना 'हा' पदार्थ मिसळा, मऊसूत-लुसलुशीत चपात्या बनतील - Marathi News | How to Make Soft Chapati : Cooking Tips How to Make Roti How To Make Easy Chapati Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपात्या लगेच वातड होतात? पीठ मळताना 'हा' पदार्थ मिसळा, मऊसूत-लुसलुशीत चपात्या बनतील

How to Make Soft Chapati (Chapati mau honyasathi tips) : चपाती बनवण्याासाठी सगळ्यात आधी गव्हाचे पीठ चाळून घ्या. एक मोठा मिक्सिंग बाऊल घेऊन त्यात एक वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्या. ...

नाश्त्याला करा दुधी भोपळ्याचे खमंग पॅनकेक, मुलांना डब्यात देण्यासाठीही पौष्टिक- चवदार पदार्थ  - Marathi News | Easy breakfast recipe, Healthy recipe for tiffin, How to make lauki ke pan cake, Pan cake recipe for breakfast, healthy recipe of lauki  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला करा दुधी भोपळ्याचे खमंग पॅनकेक, मुलांना डब्यात देण्यासाठीही पौष्टिक- चवदार पदार्थ 

How to Make Lauki Ke Pan Cake: नाश्त्यासाठी पौष्टिक, चवदार आणि वेगळं काही करायचं असेल तर दुधी भोपळ्याचे (dudhi bhopala) पॅनकेक करून पाहा.. घ्या कुणाल कपूर यांची ही खास रेसिपी ...