लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी - Marathi News | Dhaba style baingan bharta recipe by Chef Kunal Kapur, How to make spicy, delicious baingan bharta? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी

Food And Recipe: वांग्याचं भरीत- भाकरी आणि तोंडी लावायला ठेचा, चटणी, कांदा असा बेत तर या दिवसांत व्हायलाच पाहिजे. म्हणूनच तर ही बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली भरीत रेसिपी.(vangyacha bharit recipe) ...

Flaxseed oil for high cholesterol : बॅड कोलेस्टेरॉल वाढणारच नाही; फक्त रोजचा स्वयंपाक 'या' तेलात करा, तब्येत राहील उत्तम - Marathi News | Flaxseed oil for high cholesterol lowering diet how it helps in decrease fat from arteries heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टेरॉल वाढणारच नाही; फक्त रोजचा स्वयंपाक 'या' तेलात करा, तब्येत राहील उत्तम

Flaxseed oil for high cholesterol : जास्त तेलकट पदार्थांचे अतिसेवन केलं तर खराब कोलेस्ट्रॉल वाढते. जेव्हा जास्त चरबी जमा होते, तेव्हा ती रक्तातील इतर पदार्थांमध्ये मिसळून रक्तवाहिन्यांना चिकटून प्लेक्स तयार करतात. ...

बिन तेलाची पालकाची कुरकुरीत भजी, चवीला उत्तम - डाएटसाठी परफेक्ट, बघा रेसिपी - Marathi News | Crispy spinach bhaji without oil, great taste - perfect for diet, see recipe.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिन तेलाची पालकाची कुरकुरीत भजी, चवीला उत्तम - डाएटसाठी परफेक्ट, बघा रेसिपी

Palak Fritters जर आपण डाएटवर असाल, तर बिना तेलाचे पालक भजी घरी नक्की ट्राय करा.. ...

शेंगदाण्याचे पनीर कधी खाल्ले आहे का? आता घरीच बनवा हे खास पौष्टिक पनीर, पाहा रेसिपी - Marathi News | Make Paneer from peanuts at home, less ingredients, quick taste too.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेंगदाण्याचे पनीर कधी खाल्ले आहे का? आता घरीच बनवा हे खास पौष्टिक पनीर, पाहा रेसिपी

Peanuts Paneer पनीर खायची इच्छा होत असेल आणि घरात दूध नसेल, तर आपण शेंगदाण्यापासून देखील पनीर बनवू शकता.. ...

Anjeer Dry Fruit Ladoo Recipe :  थंडीत रोज १ अंजीर ड्रायफ्रुट लाडू खा; तब्येत राहील ठणठणीत, ही घ्या सोपी रेसेपी - Marathi News | Anjeer Dry Fruit Ladoo Recipe : Anjeer Khajur Dry Fruits Ladoo Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत रोज १ अंजीर ड्रायफ्रुट लाडू खा; तब्येत राहील ठणठणीत, ही घ्या सोपी रेसेपी

Anjeer Dry Fruit Ladoo Recipe : अंजीरमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. अंजीर आणि दुधाचे सेवन करून कमकुवत हाडांची समस्या टाळता येते. ...

थंडीत अळीवाचे लाडू केले की नाहीत? अळीवाचे लाडू करण्याची परफेक्ट कृती, खा पौष्टिक - Marathi News | Aliv Laddu Recipe for Winter : Is Aliva Ladoo made in cold or not? Take simple tips to avoid spoilage of laddu.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत अळीवाचे लाडू केले की नाहीत? अळीवाचे लाडू करण्याची परफेक्ट कृती, खा पौष्टिक

Aliv Laddu Recipe for Winter : हे लाडू चुकू नयेत यासाठी आपण त्याची आज सोपी रेसिपी पाहणार आहोत. ...

फक्त १ वाटी रवा वापरुन करा नाश्त्याला गरगागरम पौष्टिक डोसे, करा दिवसाची चविष्ट सुरुवात - Marathi News | Instant Breakfast Recipes : soft, spongy rava dosa recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ वाटी रवा वापरुन करा नाश्त्याला गरगागरम पौष्टिक डोसे, करा दिवसाची चविष्ट सुरुवात

Instant Breakfast Recipes : फक्त १ वाटी रव्यापासून तयार होणारा एक सोपा झटपट नाश्ता पाहणार आहोत. ...

Tomato Pulao Recipe : रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा चविष्ट टोमॅटो पुलाव, ही घ्या झटपट रेसेपी - Marathi News | Tomato Pulao Recipe : How to make tomato pulao, easy to make tomato pulao recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा चविष्ट टोमॅटो पुलाव, ही घ्या झटपट रेसेपी

Tomato Pulao Recipe : टोमॅटो पुलाव करायला एकदम सोप्पा असून खायला चटपटीत, स्वादीष्ट असतो. पाहूया टोमॅटो पुलावची सोप्पी  रेसेपी (How to make tomato pulao) ...