लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप - Marathi News | Congress leader Atul Londhe accused the mahayuti government of ration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप

गौरी-गणपती सणाचा आनंद द्विगुणित हवा, यासाठी राज्य सरकारकडून प्राधान्य व अंत्योदय रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता. ...

भाजपा म्हणजे घोटाळेबाजांवर पांघरुण घालणारा पक्ष - Marathi News | BJP is the party that covers scammers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजपा म्हणजे घोटाळेबाजांवर पांघरुण घालणारा पक्ष

रमेश चेन्नीथला : गोंदिया येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा ...

'लोकसभा न लढवण्याची चूकले',आता छत्रपती संभाजीनगरातल्या ३ मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा - Marathi News | It was a mistake not to contest Lok Sabha, now Congress claims 3 constituencies in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकसभा न लढवण्याची चूकले',आता छत्रपती संभाजीनगरातल्या ३ मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

वातावरण निर्मितीसाठी आता वार्डा-वार्डांत संवाद बैठका ...

रायबरेलीतल्या सलून चालक अन् मोचीला राहुल गांधींचं रिटर्न गिफ्ट; दोघेही झाले खुश - Marathi News | Rahul Gandhi return gift to a salon driver and cobbler in Rae Bareli; Both were happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेलीतल्या सलून चालक अन् मोचीला राहुल गांधींचं रिटर्न गिफ्ट; दोघेही झाले खुश

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मिथुनच्या सलूनमध्ये केस कापल्यामुळे सर्वत्र चर्चा झाली होती.  ...

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार - Marathi News | Former BJP MP Bhaskar Rao Khatgaonkar, former MLA Gopal Aggarwal will join Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कौल पाहून अनेकांनी सत्ताधारी भाजपातून विरोधी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

येचुरी होते राहुल यांचे दुसरे राजकीय गुरू; शरद यादव पहिले राजकीय गुरू - Marathi News | Yechury was Rahul Gandhi second political mentor; Sharad Yadav first political mentor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येचुरी होते राहुल यांचे दुसरे राजकीय गुरू; शरद यादव पहिले राजकीय गुरू

यादव यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांची राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सचिवपदी निवड केली होती.  ...

नेत्यांच्या मुलांवर तिकिटात मेहेरबानी; मुख्यमंत्रिपदासाठी खासदारांमध्ये चढाओढ - Marathi News | Favors in tickets on children of leaders; A fight among MP for the post of Chief Minister in Haryana Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांच्या मुलांवर तिकिटात मेहेरबानी; मुख्यमंत्रिपदासाठी खासदारांमध्ये चढाओढ

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने खासदारांना नाकारले, पण मुलांना दिले तिकीट ...

"राष्ट्रहिताचे ज्ञान नसलेल्यांचे शत्रूंशी संगनमत"; उपराष्ट्रपती धनखड यांची राहुल गांधींवर टीका - Marathi News | Reprehensible that one person holding a constitutional post is joining the enemies of the country Vice President Dhankhar said on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रहिताचे ज्ञान नसलेल्यांचे शत्रूंशी संगनमत"; उपराष्ट्रपती धनखड यांची राहुल गांधींवर टीका

आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यानं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राहुल गांधी यांना सुनावलं आहे. ...