लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | If there is a change of power in Maharashtra, the central government will collapse; Congress Prithviraj Chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपाचा जो दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली आहे त्याबद्दल गोंदियाकरांचे धन्यवाद असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.  ...

काँग्रेस आमदार झुबेर खान यांचं निधन, दीड वर्षांपूर्वी झालं होतं लिव्हर ट्रान्सप्लान्ट - Marathi News | Congress MLA Zubair Khan passed away, liver transplant was done one and a half years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदार झुबेर खान यांचं निधन, दीड वर्षांपूर्वी झालं होतं लिव्हर ट्रान्सप्लान्ट

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगडचे आमदार झुबेर खान यांचं आज निधन झालं. झुबेर खान हे बऱ्याच काळापासून आजारी होते. डॉक्टरांनी ... ...

अरविंद केजरीवाल यांना डांबल्याबद्दल भाजपने देशाची माफी मागावी; ‘आप’ने केली मागणी - Marathi News | BJP should apologize to the nation for stifling Arvind Kejriwal; AAP made a demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना डांबल्याबद्दल भाजपने देशाची माफी मागावी; ‘आप’ने केली मागणी

सीबीआय-ईडी केंद्राचे ‘तोता-मैना’ असल्याची टीका ...

"आयुष्य खटाखट नाही..."; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले - Marathi News | 'Life is not Khatakhat Jaishankar's target on Rahul Gandhi spoke clearly in geneva | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आयुष्य खटाखट नाही..."; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले

सशक्त मॅन्युफॅक्चरिंगशिवाय, आपण जगातील मुख्य शक्ती कसे होऊ शकतो? ...

अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश  - Marathi News | Finally decided! Bhaskar Rao Khatgaonkar left Ashoka Rao Chavhan's side in BJP; Will join Congress  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश 

शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ...

आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress balasaheb thorat said if rahul gandhi did not say that reservation will be stopped then why is bjp protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी?

Congress Balasaheb Thorat News: भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपा संविधान, आरक्षणविरोधी आहे, हे सत्य जनतेला माहिती आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan claims 13 months of vajpayee govt to repeat soon and pm modi govt will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan News: लोकसभेपेक्षा विधानसभेला अधिक यश मिळेल. महायुतीला १०० जागा मिळणार नाहीत. हे सरकार घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...

“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला - Marathi News | ramesh chennithala praised rahul gandhi work connecting the country and criticized bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. डरो मत असा संदेश दिला, असे सांगत रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर टीका केली. ...