शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर

महाराष्ट्र : 'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या...; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण

नागपूर : काँग्रेसचे अनिस अहमद वंचित बहुजन आघाडीत; मंगळवारी भरणार अर्ज

छत्रपती संभाजीनगर : कॉँग्रेसने 'औरंगाबाद पूर्व'चा उमेदवार बदलला; चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला दिली संधी

मुंबई : बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले

पुणे : पुण्यात काँग्रेसपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान; ३ उमेदवारांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

सांगली : सांगलीत भाजपचं मिटलं, पण काँग्रेसमध्ये बिनसलं; बंडखोरी थोपवण्याचे आव्हान 

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु