लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"  - Marathi News | Congress' Husain Dalwai slams modi government over India China Faceoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

"आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही." ...

बदलाचे वारे मणिपूरपासून सुरू; गोवा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा - Marathi News | Winds of change start from Manipur; Goa Opposition Leader Digambar Kamat claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बदलाचे वारे मणिपूरपासून सुरू; गोवा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा

आज चीनच्या सीमेवर आमच्या सैनिकांचे बलिदान जात असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना, भाजप वर्चुअल रॅली करुन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करते हे दुर्देवी आहे.  ...

India China FaceOff: काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | India China FaceOff: Someone in Congress touch with Pakistan and China; Serious allegation of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरोपाला आता भाजपाचे लडाखमधील खासदार जामयांग नामग्याल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"एवढी वर्ष काँग्रेसमध्ये होतो, पण सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही" - Marathi News | BJP leader Radhakrishna Vikhe Patil has criticized Congress leader Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एवढी वर्ष काँग्रेसमध्ये होतो, पण सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही"

बाळासाहेब थोरात यांच्या या विधानावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. ...

चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress leader rahul gandhi attacks modi government on galwan valley india china clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे. ...

रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगांना केंद्राने कर्जमुक्त केले? मग छोटे व्यापारी, शेतक-यांना का नको?: सत्यजित तांबे यांचा सवाल - Marathi News | Debt relief for big industries like Reliance? Then why don't small traders and farmers want it ?: Question by Satyajit Tambe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगांना केंद्राने कर्जमुक्त केले? मग छोटे व्यापारी, शेतक-यांना का नको?: सत्यजित तांबे यांचा सवाल

रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन मोदी सरकारने कर्जमुक्त केले. मग लघु उद्योजक, छोटे व्यापारी, शेतक-यांना कर्जमुक्त का केले नाही? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे केला.  ...

India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही - Marathi News | pm narendra modi all party meeting due to india china face off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही

या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठ ...

'या' राज्यात कमळ कोमेजण्याची शक्यता; सत्ता जाणार काँग्रेसच्या 'हाता'त? - Marathi News | Congress to Move No Confidence Motion Against BJP Led Government In Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात कमळ कोमेजण्याची शक्यता; सत्ता जाणार काँग्रेसच्या 'हाता'त?

विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील ...