लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात' - Marathi News | Signs of reconciliation? The hand of Congress reappeared on Sachin Pilot's Facebook post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात'

सचिन पायलट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर काही पोस्ट्स केल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह पुन्हा परतल्याचे दिसत आहे. ...

'त्या' एका निर्णयानं राजस्थानात डबल धमाका; भाजपा, बसपाला जबर धक्का, काँग्रेसला मोठा दिलासा - Marathi News | Rajasthan High Court dismisses petition filed by BJP against the merger of 6 BSP MLAs in the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' एका निर्णयानं राजस्थानात डबल धमाका; भाजपा, बसपाला जबर धक्का, काँग्रेसला मोठा दिलासा

भाजपा आमदाराची याचिका उच्च न्यायालयाकडून रद्द; काँग्रेसला दिलासा ...

निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | rajasthan crisis  Bjp trying to topple elected rajasthan government says priyanka gandhi vadra​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

‘अमित शहा आमदार खरेदी यादी’ काँग्रेसने सादर केली आकडेवारी; भाजपावर घोडेबाजारीचा आरोप - Marathi News | ‘Amit Shah MLA Shopping List’ Statistics presented by Congress; BJP accused of horse-trading | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘अमित शहा आमदार खरेदी यादी’ काँग्रेसने सादर केली आकडेवारी; भाजपावर घोडेबाजारीचा आरोप

काँग्रेसने ट्विटरवर म्हटलं आहे की, भाजपाकडे घोडेबाजारी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध आहे पण सामान्य लोकांना कोविड १९ च्या संकटातून वाचवण्यासाठी निधी उपलब्ध नाही असं सांगत त्यांनी एक फोटो अपलोड केला आहे. ...

शरद पवार म्हणाले, 'रिमोट कंट्रोल नाही, संवाद हवा'; उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar said, 'No remote control, communication is needed'; Uddhav Thackeray said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार म्हणाले, 'रिमोट कंट्रोल नाही, संवाद हवा'; उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीनचाकी, पण स्टिअरिंग माझ्याच हातात, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट - Marathi News | Government in the state is a three-wheeler, but the steering wheel is in my hands - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीनचाकी, पण स्टिअरिंग माझ्याच हातात, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती आणि त्यामधील आपल्या भूमिकेबाबतचं चित्र स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे. ...

राजस्थानचा सत्तासंघर्ष आला रस्त्यावर; आता मोदींच्या निवासस्थानासमोर 'धरणे' धरणार - Marathi News | Rajasthan's crisis came on the streets; Now 'Dharne' will be held at Modi's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानचा सत्तासंघर्ष आला रस्त्यावर; आता मोदींच्या निवासस्थानासमोर 'धरणे' धरणार

पायलट यांच्या ‘बंडा’वर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी व्हायची आहे. तोपर्यंत त्यांना अपात्रता कारर्वापासून संरक्षण मिळालेले आहे. काहीही करून न्यायालयाचा निर्णय होण्याआधी विधानसभेत बहुमत सिद्ध करून या कथित बंडाची हवा काढून घेणयाचा काँग्रेसचा प्रयत ...

‘ती’ एजन्सी माहिती खात्याने निवडली होती - Marathi News | ‘that’ agency was selected by the information department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ एजन्सी माहिती खात्याने निवडली होती

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती । काँग्रेसची चौकशीची मागणी ...