लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी; १०३० जागा जिंकून आघाडीवर - Marathi News | congress won on 1030 seats rajasthan municipal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी; १०३० जागा जिंकून आघाडीवर

राजस्थानात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसने १०३० जागांवर विजय मिळवून आघाडी मिळवली आहे. ...

'राहुल गांधींना तत्काळ पार्टीचा अध्यक्ष बनवा', दिल्ली काँग्रेस कमिटीकडून प्रस्ताव मंजूर - Marathi News | Delhi Congress passes resolution to make Rahul Gandhi President of the party from immediate effect. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'राहुल गांधींना तत्काळ पार्टीचा अध्यक्ष बनवा', दिल्ली काँग्रेस कमिटीकडून प्रस्ताव मंजूर

Delhi Congress : काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. ...

"केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू मात्र ते हे विसरले आहेत की...", प्रियंका गांधींचा घणाघात - Marathi News | congress leader priyanka gandhi slams bjp government over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू मात्र ते हे विसरले आहेत की...", प्रियंका गांधींचा घणाघात

Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राहुल गांधींनी बनवला रायता, मशरुम बिर्याणीचीही चव चाखली - Marathi News | Rahul Gandhi also tasted Raita and Mushroom Biryani in tamilnadu | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी बनवला रायता, मशरुम बिर्याणीचीही चव चाखली

"बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय", ओवैसींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi called congress band baja party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय", ओवैसींचा काँग्रेसवर हल्लाबोल

AIMIM Asaduddin Owaisi And Congress : राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले' - Marathi News | Indira Gandhi also branded anti-government protesters as 'anti-national forces', sanjay raut on farmer agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले'

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला ...

"मोदी सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला, पण त्यांचा दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत" - Marathi News | The Modi government took Gandhiji's spectacles, but could not get his point of view - Bhai Jagtap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदी सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला, पण त्यांचा दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत"

Mumbai Congress News : भाजपने फक्त गांधीजींचा चष्मा घेतला, पण महात्मा गांधींची दृष्टी आणि देशाच्या प्रति दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत, हे या देशाचे दुर्दैव आहे ...

काँग्रेस नेत्यांवर अन्य राज्यातील निवडणुकींची जबाबदारी, प्रभारी एच. के. पाटील यांनी केली चर्चा - Marathi News | Congress leaders are responsible for elections in other states. K. Discussion by Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्यांवर अन्य राज्यातील निवडणुकींची जबाबदारी, प्रभारी एच. के. पाटील यांनी केली चर्चा

Congress News : केरळ, तामिळनाडू, आसाम  आणि  प.  बंगालसह  दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत. ...