लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला..."; केशव उपाध्ये यांचा जोरदार निशाणा - Marathi News | bjp leader spokeperson keshav upadhye criticize thackeray sarkar anil deshmukh sachin sawant sachin tendulkar lata mangeshkar tweet inquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला..."; केशव उपाध्ये यांचा जोरदार निशाणा

Tweet Inquiry : बालिश मागणीला गृहमंत्र्यांकडून होकार मिळणं दुर्देवी, उपाध्ये यांचं वक्तव्य ...

काँग्रेस तयार करणार सोशल मीडिया वॉरियर्स टीम, व्हिडिओ जारी करत राहुल गांधींनी केलं असं आवाहन - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi message join the social media warrior team this is an army of truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस तयार करणार सोशल मीडिया वॉरियर्स टीम, व्हिडिओ जारी करत राहुल गांधींनी केलं असं आवाहन

रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. (Rahul Gandhi) ...

काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवू - नाना पटोले - Marathi News | Make Congress the No. 1 party in Maharashtra - Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवू - नाना पटोले

Nana Patole : नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्यावतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' शब्दावर अशोक चव्हाणांचा आक्षेप, व्यक्त केला संताप - Marathi News | ashok Chavan objection to Prime Minister Narendra Modi andolan jivi word | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' शब्दावर अशोक चव्हाणांचा आक्षेप, व्यक्त केला संताप

Ashok Chavan : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) राज्यसभेतील भाषणावर अशोक चव्हाण यांनी केली टीका. ...

माजी आमदार आसिफ शेख यांचा काँग्रेसला रामराम - Marathi News | Former MLA Asif Sheikh bids farewell to Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी आमदार आसिफ शेख यांचा काँग्रेसला रामराम

मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माजी आमदार आसिफ शेख या ...

महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, ट्वीटच्या चौकशीवरून आशिष शेलारांचा संताप - Marathi News | bjp leader ashish shelar criticize thackeray sarkar anil deshmukh sachin tendulakr lata mangeshkar tweet farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, ट्वीटच्या चौकशीवरून आशिष शेलारांचा संताप

inquiry of celebrities tweets : रोखठोक उत्तर दिलं म्हणून भारतरत्नांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणार का? शेलारांचा सवाल ...

मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा - Marathi News | nana patole criticized pm narendra modi over GST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा

नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra fadnavis criticize state government on order to probe celebrities tweets | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

devendra fadnavis slams state government over inquiry of celebrities tweets : भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...