देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
प्रियांका यांच्या फडविसांवरील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर, प्रियांका गांधी यांनी अभ्यास करून बोललायला हवं. महाराष्ट्रात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. लोक रस्त्यावर मरत आहेत. (Remdesivir) ...
coronavirus In India : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. ...
Maharashtra Congress Slams Modi Government : काँग्रेसने भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...
काॅंग्रेस कार्य समितीची साेनिया गांधी यांच्या अध्यक्षदेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की काेराेना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काॅंग्रेसने कायम घेतली आहे. ...
Congress Sanjay Nirupam Slams PM Narendra Modi Over Kumbh Mela 2021 : पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर काँग्रेसने मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ...