देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi tests Corona positive : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: राहुल गांधी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. ...
Congress Asked questions over given vaccine to Tanmay Fadnavis: कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेले नागरीक यांना लस देण्यात येते ...
Politics News : एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे. ...
रविवारी मनमोहन सिंग यांनी कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी सरकारला अनेक सूचना दिल्या होत्या. (Dr Manmohan Singh Corona Positive) ...
भाजप खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून पुण्याला पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे मिळविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. मात्र, आता त्यांनाच शोधण्याची वेळ आली आहे. ...