लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Corona Vaccination: सर्वांना वेळेत लस मिळावी, यासाठी योग्य नियोजन करावे: नाना पटोले - Marathi News | congress nana patole welcomed decision of maha vikas aghadi govt free corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: सर्वांना वेळेत लस मिळावी, यासाठी योग्य नियोजन करावे: नाना पटोले

Corona Vaccination: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या निर्णयाचे स्वागत करत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

Corona Vaccine: “राज्यात मोफत लसीकरण पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे दान करा” - Marathi News | Who can afford to pay, donate that Corona vaccine amount in CM relief fund Says Satyjeet Tambe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “राज्यात मोफत लसीकरण पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे दान करा”

ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे. ...

CoronaVirus: “चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत” - Marathi News | coronavirus keshav upadhye replied prithviraj chavan on his statement about pm modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत”

CoronaVirus: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...

"सोनिया गांधी मोफत लसीकरणासाठी आग्रही, राज्यातील नेते दोन पक्षांपुढे नांगी टाकून बसलेत" - Marathi News | bjp leader gpoichand padalkar slams congress leader free vaccination maharashtra sonia gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोनिया गांधी मोफत लसीकरणासाठी आग्रही, राज्यातील नेते दोन पक्षांपुढे नांगी टाकून बसलेत"

Corona Vaccination Maharashtra : आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका. १ मेपासून देशभरात राबवण्यात येणार आहे व्यापक लसीकरण मोहीम ...

Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत' - Marathi News | Nagpur : 'Officers will not improve unless they have good officers like Tukaram Munde', nagpur congressman in MNC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत'

Nagpur : कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे धिंदोडे निघत असून काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला ...

पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव; अतुल भातखळकरांचा टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams congress storia company ad sachin sawant shared video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव; अतुल भातखळकरांचा टोला

एका कंपनीनं प्रदर्शित केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत घातला होता गोंधळ. ...

Corona Vaccine: “२० मेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही, मोदी सरकारनं स्टॉक बुक केलाय” मुख्यमंत्र्यांना कळवलं - Marathi News | Corona Virus Serum tells CM Uddhav Thackeray that it can not supply vaccine till 20th May | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: “२० मेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही, मोदी सरकारनं स्टॉक बुक केलाय” मुख्यमंत्र्यांना कळवलं

लसीचा पुरवठा कसा करायचा यावर पर्याय नाही. मोदी सरकारने २ कंपन्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा आणल्या आहेत असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. ...

राहुल गांधींची बदनामी, त्या जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, कंपनीचे कार्यालय फोडले - Marathi News | Rahul Gandhi's notoriety, Congress workers angry over the advertisement, broke into the company's office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींची बदनामी, त्या जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, कंपनीचे कार्यालय फोडले

Mumbai Politics News : STORIA या कंपनीने राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘आलू से सोना’ या विधानाचा आधार घेत ‘यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा’ अशा आशयाची जाहिरात केली होती. त्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ...