लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Kerala Assembly Election Result 2021: केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव - Marathi News | Kerala Assembly Election Result 2021 LDF under Pinarayi Vijayan set to return to power again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Kerala Assembly Election Result 2021: केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव

Kerala Assembly Election Result 2021: केरळमध्ये सत्तापरिवर्तनाची परंपरा खंडित; डाव्यांची सत्ता कायम राहणार ...

Belgaum Election Result: बेळगावमध्ये चित्र बदलले, भाजपाला मागे टाकत काँग्रेसने मताधिक्य घेतले - Marathi News | Belgaum Election Result: In Belgaum, Congress candidate Satish Jarkiholi took the lead, followed by BJP at number two | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgaum Election Result: बेळगावमध्ये चित्र बदलले, भाजपाला मागे टाकत काँग्रेसने मताधिक्य घेतले

Belgaum Election Result 2021 : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये आता अखेरच्या टप्प्यात धक्कादायक बदल दिसून येत आहे. ...

Belgaum Election Result 2021: भाजपा उमेदवार मंगला अंगडींची घोडदौड; 12,643 मतांनी आघाडीवर - Marathi News | Belgaum Election Result 2021: BJP candidate Mangala Angadi's horse race; Leading by 12,643 votes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgaum Election Result 2021: भाजपा उमेदवार मंगला अंगडींची घोडदौड; 12,643 मतांनी आघाडीवर

Belgaum Election Result 2021: टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज महाविद्यालयामध्ये कडेकोट बंदोबस्तात बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ...

Belgaum Election Result: शिवसेनेच्या आव्हानानंतरही बेळगावात भाजपाची मुसंडी, मंगल अंगडी आघाडीवर  - Marathi News | Belgaum Election Result 2021: BJP's lead, Mangal Angadi lead in Belgaum despite Shiv Sena's challenge | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgaum Election Result: शिवसेनेच्या आव्हानानंतरही बेळगावात भाजपाची मुसंडी, मंगल अंगडी आघाडीवर 

Belgaum Election Result 2021: काँग्रेसने सतीश जरकीहोळींसारखा तगडा उमेदवार दिल्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेकळेंच्या माध्यमातून आव्हान दिल्याने बेळगावमधील लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची झाली होती. ...

Assembly Election Result 2021 : "कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही"; कपिल सिब्बल यांचं मोठं विधान - Marathi News | Assembly Election Result 2021 Congress Kapil Sibal Tweet Over Result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election Result 2021 : "कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही"; कपिल सिब्बल यांचं मोठं विधान

Assembly Election Result 2021 Congress Kapil Sibal Tweet Over Result : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आण‍ि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या ...

भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi slams pm narendra modi amit shah election coronavirus condition in india covid vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य ...

Belgaum Election Result: बेळगावमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मिळतोय असा कौल  - Marathi News | belgaum election results 2021 : Tough fight between BJP and Congress in Belgaum; The candidate of Maharashtra Ekikaran samati is getting the vote | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgaum Election Result: बेळगावमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मिळतोय असा कौल 

belgaum election results 2021 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच बेळगाव लोकसभा निवडणुकीची मतमोजणीही सुरू आहे. ...

Puducherry Assembly Election Results 2021 : पुदुच्चेरीत मतमोजणीला सुरूवात; सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर - Marathi News | Puducherry Assembly Election Results 2021 Counting begins NDA leads in early counting live update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Puducherry Assembly Election Results 2021 : पुदुच्चेरीत मतमोजणीला सुरूवात; सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर

Puducherry election results 2021 Live updates: Counting begins NDA leads in early counting :- सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर. ६ एप्रिल रोजी पार पडलं होतं मतदान ...