लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"पूनावाला यांनी धमकी देणाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा, गरज पडल्यास राज्य सरकार, काँग्रेस सुरक्षा देईल" - Marathi News | congress leader nana patole asked name adar poonawalla serum threatened congress state will provide security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पूनावाला यांनी धमकी देणाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा, गरज पडल्यास राज्य सरकार, काँग्रेस सुरक्षा देईल"

सद्यस्थितीत लसीकरण हाच पर्याय, असल्याची पटोले यांची माहिती. ...

"...तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही", चंद्रकांत पाटलांचे सत्ताधारी पक्षांना आव्हान - Marathi News | BJP Leader Chandrakant Patil Criticizes Maha Vikas Aaghadi on Pandharpur bypoll result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही", चंद्रकांत पाटलांचे सत्ताधारी पक्षांना आव्हान

BJP Leader Chandrakant Patil : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. ...

Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव - Marathi News | assembly election results 2021 congress rahul gandhi reacts on election result in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

Assembly Election Results 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. ...

काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचे निधन; वयाच्या २५ व्या वर्षी बनले होते खासदार - Marathi News | Congress leader Damodar Shingada dies; He became an MP at the age of 25 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचे निधन; वयाच्या २५ व्या वर्षी बनले होते खासदार

पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. ...

Belgaum Election Result:  टी-२० ला लाजवेल असा थरार, अटीतटीच्या लढतीत बेळगावमध्ये भाजपाची जीत, तर काँग्रेसची हार.. - Marathi News | Belgaum Election Result: BJP's Mangala Angadi beats Congress candidate Satish Jarkiholi in Belgaum | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgaum Election Result:  टी-२० ला लाजवेल असा थरार, अटीतटीच्या लढतीत बेळगावमध्ये भाजपाची जीत, तर काँग्रेसची हार..

Belgaum Election Result: शेवटच्या एका तासात क्रिकेट सामन्यातील सुपर ओव्हर प्रमाणे बढत आणि पिछाडी सुरू होती अखेर अंगडी यांनी शेवटच्या एका तासात निर्णायक आघाडी मिळवत विजय संपादन केला. ...

Pandharpur Election Results Live : "ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत" - Marathi News | Pandharpur Election Results Live BJP Chandrakant Patil Slams CM Uddhav Thackeray Over Pandharpur Results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live : "ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत"

Pandharpur Election Results Live Chandrakant Patil And CM Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार मानले. ...

West Bengal Election Result 2021: “कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मोदी अपयशी ठरले, यावर निकालाने शिक्कामोर्तब केले” - Marathi News | west bengal election result 2021 congress nana patole give react on bjp loss in west bengal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :West Bengal Election Result 2021: “कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मोदी अपयशी ठरले, यावर निकालाने शिक्कामोर्तब केले”

West Bengal Election Result 2021: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बंगाल निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय - Marathi News | Assembly Election Results: What BJP did in Assam made history; The victory of Amit Shah strategy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

Assembly Election Results Live: आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे ...