लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी - Marathi News | Congress demands Rs 2,000 crore from Ajit Pawar for Pune Provision should be made in the budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी

अजित पवारांनी त्यांच्यासमोरच काही अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सूचना दिल्या, तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कायमच बरोबर असल्याचे स्पष्ट केले. ...

"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत - Marathi News | Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah raised questions on opposition alliance INDIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया विरोधी आघाडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत ...

"तिथे केजरीवाल जिंकतील..."; दिल्ली निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Prithviraj Chavan clarification on his statement regarding Congress stance on Delhi Assembly elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिथे केजरीवाल जिंकतील..."; दिल्ली निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या भूमिकेबाबत केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टीकरण दिलं आहे. ...

बेळगावात २१ जानेवारीला काँग्रेसचे अधिवेशन - Marathi News | Congress session to be held in Belgaum on January 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात २१ जानेवारीला काँग्रेसचे अधिवेशन

नियोजित असलेला हा कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे पुढे ढकलला होता ...

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला - Marathi News | Uddhav Thackeray supports Aam Aadmi Party for Delhi Assembly elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला

दिल्ली विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ...

'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा - Marathi News | Delhi Election 2025 :'Arvind Kejriwal will win in Delhi', Prithviraj Chavan's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पृथ्वीराच चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. ...

'इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती'; तेजस्वी यादवांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | 'India alliance was only for Lok Sabha elections'; Tejashwi Yadav's big revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती'; तेजस्वी यादवांचा मोठा गौप्यस्फोट

India Alliance: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी खिळखिळी होताना दिसत आहे. काँग्रेसकडे नेतृत्व असलेल्या विरोधकांच्या आघाडीत आता वेगवेगळे सूर उमटू लागले आहेत.  ...

Congress : काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत - Marathi News | Congress now objects to the number of assembly voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत

प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार: अ.भा. काँग्रेस समितीचे निवडणूक आयोगाला पत्र   ...