खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले काम म्हणून कौतुक केलेली उज्ज्वला मोफत गॅस योजना गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या अनुदानाबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश नसल्याने गॅस कंपन् ...
राज्यातील शेतकर्यांची राज्य सरकारने फसवणूक केली. अवकाळी पाऊस व कर्जमाफीमध्ये शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. तर गेल्या मिहनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यानंतर सरकार ढिम्म आहे. त्याचा निदर्शनावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ...
माजी आमदार व श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लाखो आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. येथील साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजीवींनी धडक मोर्चाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयास ...
कोल्हापूर : वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत सोमवारी तब्बल पाच तास झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यापुढे ... ...
जळगाव : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लवकरात लवकर लाभ देण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील दोन ... ...
वसमत तालुक्यातील माटेगाव, परळी, ढवळगाव या नदीकाठच्या गावांमध्ये येऊन परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडावकर हे लहान मुले, महिला व शेतकऱ्यांना मारहाण करीत असून, यामुळे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार वसमतच्या तहसीलदार ज्योती ...
वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरावरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी येथे दिले. तसेच ...
प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़. ...