लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'जेव्हा वैभव मांगलेंच्या मागे रेडा लागला, सेटवर पळापळ'; 'धोंडी चंप्या' शूटिंगचा मजेदार किस्सा - Marathi News | vaibhav-mangle-marathi-actor-shared-hillarious-incidence-while-shooting-marathi-film-dhondi-champya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा वैभव मांगलेंच्या मागे रेडा लागला, 'धोंडी चंप्या'च्या सेटवर पळापळ

'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी आहे. यात भरत जाधव, वैभव मांगले हे विनोदाचे दोन बादशाह प्रमुख भूमिकेत आहेत. ...

Avatar 2 Box Office Collection Day 2: ‘अवतार 2’ सुसाट! भारतीय प्रेक्षक पडले प्रेमात, पहिल्या दोनच दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Avatar: The Way of Water avatar 2 box office collection day 2 reached close to 100 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अवतार 2’ सुसाट! भारतीय प्रेक्षक पडले प्रेमात, दोनच दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Avatar 2 Box Office Collection Day 2: कोरोना महामारीनंतर पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणारा ‘अवतार 2’ हा पहिला चित्रपट ठरला आहे.  ...

Renuka Shahane : 'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल - Marathi News | renuka-shahane-says-she-always-get-rejected-in-audition-dosen't-get-audition-process | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल

आपल्या गोड हास्याने माधुरी दीक्षित समोरही भाव खाऊन गेलेली अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ...

Avatar 2 Box Office Day 1: 'अवतार 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली छप्परफाड कमाई - Marathi News | Avatar the way of water day 1 box office prediction and advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Avatar 2 Box Office Day 1: 'अवतार 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली छप्परफाड कमाई

या चित्रपटाचे 17000 हून अधिक शो देशभरातील 3800 हून अधिक स्क्रीनवर दाखवले जात आहेत. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम'चा विक्रमही मोडणार आहे असं दिसतंय. ...

Mukesh Khanna Besharam Rang : 'आज अर्ध्या कपड्यात आणि उद्या..' भगव्या बिकीनीवरुन 'शक्तिमान' भडकले; सेंसर बोर्डावरही घेतला आक्षेप - Marathi News | mukesh-khanna-shaktiman-fame-actor-also-slams-besharam-rang-song-in-pathaan-says-bad-impact-on-children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज अर्ध्या कपड्यात आणि उद्या..' भगव्या बिकीनीवरुन 'शक्तिमान' भडकले

दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घातल्याने गदारोळ झाला आहे. काही लोक प्रचंड विरोध करताना दिसत आहेत, तर काही समर्थनही करत आहेत. ...

Pathaan Movie : 'मग तो शाहरुख खान का असेना..' हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही 'पठाण' ला विरोध - Marathi News | pathaan-movie-after-hindu-ulema-board-muslim-community-says-will-not-let-pathaan-to-be-release-in-the-country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मग तो शाहरुख खान का असेना..' हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही 'पठाण' ला विरोध

हिंदूंनी केलेला विरोध हा भगव्या बिकीनीमुळे ओढावला आहे पण आता तर मुस्लिम संघटनेनेही पठाणला विरोध केलाय. आता मुस्लिम संघटनेचा नेमका आक्षेप तो काय ? ...

'कुछ कुछ होता है!' 'शाहरुख खान राणी मुखर्जी' ला एकत्र बघून चाहते जुन्या आठवणीत रमले - Marathi News | shahrukh-khan-rani-mukherjee-seen-in-a-talk-at-kolkata-international-film-festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुछ कुछ होता है!' 'शाहरुख खान राणी मुखर्जी' ला एकत्र बघून चाहते जुन्या आठवणीत रमले

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु झाला आहे. या महोत्सवात काल अनेक बॉलिवुड कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी एका जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले , ...

Gandhi Godse Ek Yuddh : शाहरुखच्या 'पठाण'ला टक्कर द्यायला येतोय 'गांधी गोडसे एक युद्ध'; चिन्मय मांडलेकरही असणार सिनेमाचा भाग - Marathi News | gandhi-godse-ek-yuddh-rajkumar-santoshi-film-releasing-next-year-on-republic-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या पठाणला टक्कर द्यायला येतोय 'गांधी गोडसे एक युद्ध'

दिग्दर्शक राजकुमार संतोषी  ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...