लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड - Marathi News | hrithik roshan ordered two buckets of junk food after shooting for dhoom again song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड

Hrithik roshan: अभिनयासह फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या हृतिकने धूम 2च्यावेळी चक्क त्याचा फिटनेस रुल ब्रेक केला होता. ...

महेश बाबूच्या दबावामुळे नम्रताने सोडलं करिअर?; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | namrata shirodkar reveals why she chose marriage with mahesh babu over her acting career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूच्या दबावामुळे नम्रताने सोडलं करिअर?; अभिनेत्रीने केला खुलासा

Namrata shirodkar : नम्रताने महेश बाबू यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यामुळे महेश बाबूच्या सांगण्यावरुन तिने इंडस्ट्रीला रामराम केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. या प्रश्नाचं तिने उत्तरं दिलं आहे. ...

एकेकाळी धुणीभांडी करायची 'ही' मराठमोळी अभिनेत्री; बॉलिवूडची खलनायिका म्हणून मिळाली प्रसिद्धी - Marathi News | once shashikala worked maid actress got rs 20 her first film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी धुणीभांडी करायची 'ही' मराठमोळी अभिनेत्री; बॉलिवूडची खलनायिका म्हणून मिळाली प्रसिद्धी

Shashikala: मराठीसह बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीच्या खलनायिकी भूमिका विशेष गाजल्या ...

'जिवाची होतिया काहिली'मध्ये उषा नाईकची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | MARATHI ACTRESS Usha Naiks entry in Jivachi Hotiya Kahili | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जिवाची होतिया काहिली'मध्ये उषा नाईकची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Usha Naik: उषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ...

कुठे हरवली 'बॉर्डर' सिनेमातील ही अभिनेत्री? वयाच्या 54 व्या वर्षीही आहे सिंगल - Marathi News | rani mukerji sister sharbani mukherjee still single in age of 54 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे हरवली 'बॉर्डर' सिनेमातील ही अभिनेत्री? वयाच्या 54 व्या वर्षीही आहे सिंगल

Sharbani mukherjee: 'बॉर्डर'नंतर ती 'घर आजा सोनिया' या म्युझिक व्हिडीओत झळकली. त्यानंतर तिने तिचा मोर्चा साऊथकडे वळवला. परंतु, तिला हवं तसं यश मिळालं नाही. ...

Manobala Passes Away: दिग्दर्शक-अभिनेता मनोबला यांचं निधन, साऊथ सिने इंडस्ट्रीत शोककळा - Marathi News | Manobala Passes Away: South industry mourns death of director-actor Manobala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक-अभिनेता मनोबला यांचं निधन, साऊथ सिने इंडस्ट्रीत शोककळा

मनोबला यांच्या निधनाच्या वृत्ताने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून सेलिब्रिटींकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे ...

'ती खुर्चीवर बसली होती अन्...'; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा किस्सा - Marathi News | actress himani shivpuri share experiance of meet first time to madhuri dixit in hum apke hai kaun set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती खुर्चीवर बसली होती अन्...'; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा किस्सा

Himani shivpuri : अनुभवी कलाकार अन् प्रसिद्ध कलाकार समोरासमोर येतात तेव्हा..; हिमानी शिवपुरींनी सांगितला माधुरीसोबतच्या पहिली भेटीचा किस्सा ...

मध्यरात्री रेडलाइट एरियात अडकली बॉलिवूड अभिनेत्री; पुढे घडला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | divya dutta who was caught in prostitution in the middle of the night some years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्यरात्री रेडलाइट एरियात अडकली बॉलिवूड अभिनेत्री; पुढे घडला अंगावर काटा आणणारा प्रसंग

Bollywood actress: रोकठोक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री रेड लाइट एरियात अडकल्यानंतर तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं. ...