लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, मराठी बातम्या

Cinema, Latest Marathi News

'धुरंधर'च्या पडद्यामागची गोष्ट; 1 महिन्यात तयार केले 10 हजार कॉस्ट्यूम, रणवीरसाठी डिझाइन केले होते इतके कपडे - Marathi News | aditya-dhar-narrates-how-1000-pathani-clothes-were-stiched-in-one-month-for-ranveer-singh-in-dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धुरंधर; 1 महिन्यात तयार केले 10 हजार कॉस्ट्यूम, रणवीरसाठी डिझाइन केले होते 'इतके' कपडे

Dhurandhar: ज्युनिअर आर्टिस्टसाठीदेखील डिझाइन केलेले खास कपडे ...

२० वर्षांची 'ही' मुलगी बॉलिवूड नायिकांवर पडली भारी! भन्साळींच्या सिनेमात मिळाली मुख्य भूमिका, साकारणार आयकॉनिक रोल - Marathi News | dhurandhar 2 movie fame sara arjun to play madhubala role in sanjay leela bhansali film says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांची 'ही' मुलगी बॉलिवूड नायिकांवर पडली भारी! भन्साळींच्या सिनेमात मिळाली मुख्य भूमिका, साकारणार आयकॉनिक रोल

संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम करायला मिळावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. अशातच बॉलिवूडमधील एका नवख्या अभिनेत्रीच्या त्यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. ...

अडचणी संपेनात! प्रदर्शनापूर्वीच थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाला मोठा झटका, काय घडलंय? - Marathi News | south superstar thalapathy vijay last movie jana nayagan leaked online complaint failed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अडचणी संपेनात! प्रदर्शनापूर्वीच थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाला मोठा झटका, काय घडलंय?

प्रदर्शनापूर्वीच लीक झाला थलपती विजयचा बहुचर्चित ‘जन नायगन’ सिनेमा! अभिनेत्याने दिला कारवाईचा इशारा ...

अनीत पड्डा काय ऐकत नाय! 'सैयारा' नंतर 'या' प्रोजेक्टमधून मनोरंजन करण्यास सज्ज, साकारणार डबल रोल  - Marathi News | bollywood actress aneet padda play double role in shakti shalini movie says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनीत पड्डा काय ऐकत नाय! 'सैयारा' नंतर 'या' प्रोजेक्टमधून मनोरंजन करण्यास सज्ज, साकारणार डबल रोल 

अनीत पड्डाचा डबल धमाका! बहुचर्चित ‘शक्ती शालिनी’मध्ये साकारणार दुहेरी भूमिका, होतेय चर्चा  ...

"तो ज्या पद्धतीने…", विद्युत जामवालसोबत काम करताना पूजाला आलेला 'असा' अनुभव, 'जंगली' सिनेमाबद्दल म्हणाली...  - Marathi News | marathi cinema actress pooja sawant share her working experience with vidyut jamwal in junglee movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो ज्या पद्धतीने…", विद्युत जामवालसोबत काम करताना पूजाला आलेला 'असा' अनुभव, 'जंगली' सिनेमाबद्दल म्हणाली... 

"मी सलग १० दिवस तिथे...", पूजा सावंतने सांगितला 'जंगली' मध्ये काम करण्याचा अनुभव, विद्युत जामवालबद्दल काय म्हणाली? ...

'हेरा फेरी ३' मुळे बिनसलं? अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले...  - Marathi News | bhoot bangla actor paresh rawal reaction on friendship with akshay kumar and priyadarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३' मुळे बिनसलं? अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले... 

"काही वेळा तुम्ही जवळच्या लोकांना...", अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल काय म्हणाले? ...

जॅकी श्रॉफच्या प्रोजेक्टमधून शिल्पा शेट्टीचा पत्ता कट; 'दिल्ली क्राइम'च्या अभिनेत्रीची होणार एन्ट्री? - Marathi News | shilpa-shetty-exit-from-jackie-shroff-series-slice-of-life-approach-shefali-entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफच्या नव्या प्रोजेक्टमधून शिल्पा शेट्टीचा पत्ता कट

Shilpa shetty: या प्रोजेक्टच्या माध्यमातून शिल्पा आणि जॅकी श्रॉफ तब्बल २६ वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार होते. ...

‘दृश्यम’ पेक्षा अधिक सस्पेन्स; २ तास ८ मिनिटांचा 'हा' क्राईम थ्रिलर सिनेमा ओटीटीवर होतोय ट्रेंड, कुठे बघाल? - Marathi News | neena gupta and sanjay mishra starrer vadh 2 trending on ott where to watch  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम’ पेक्षा अधिक सस्पेन्स; २ तास ८ मिनिटांचा 'हा' क्राईम थ्रिलर सिनेमा ओटीटीवर होतोय ट्रेंड, कुठे बघाल?

Suspense Thriller Movie: ओटीटीवरील २ तास ८ मिनिटांचा चित्रपट, प्रत्येक मिनिटाला नवा ट्विस्ट अन् थराराक ट्विस्ट, पाहून ‘दृश्यम’चा सस्पेन्स विसराल ...