लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, मराठी बातम्या

Cinema, Latest Marathi News

"आमच्या नात्यात कटुता आली, कारण...", अखेर प्रियदर्शन यांनी सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, १० वर्षांनी उमगली चूक - Marathi News | bhoot bangla movie director priyadarshan opens up about her divorce with ex wife lissy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या नात्यात कटुता आली, कारण...", अखेर प्रियदर्शन यांनी सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, १० वर्षांनी उमगली चूक

२४ वर्ष संसार अन् नात्याला दिला पूर्णविराम! घटस्फोटाचा 'हेरा फेरी'च्या दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप? सांगितलं वेगळं होण्याचं कारण  ...

"आईच्या निधनानंतर अनेकांनी माझा गैरफायदा घेतला"; स्ट्रगल काळ आठवून जान्हवी कपूर भावूक - Marathi News | janhvi-kapoor-heartbroken-by-the-death-of-her-mother-sridevi-remembering-her-struggles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईच्या निधनानंतर अनेकांनी माझा गैरफायदा घेतला"; स्ट्रगल काळ आठवून जान्हवी कपूर भावूक

Janhvi kapoor: जान्हवीने अलिकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...

'जमील जमाली' साठी राकेश बेदी नव्हते पहिली पसंती, अनेक अभिनेत्यांनी धुडकावली होती 'धुरंधर'ची ऑफर - Marathi News | rakesh-bedi-not-the-first-choice-for-jameel-jamali-role-reveals-mukesh-chhabra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जमील जमाली' साठी राकेश बेदी नव्हते पहिली पसंती

Dhurandhar: अभिनेता राकेश बेदी यांनी साकारलेली भूमिका पडद्यावर तुफान गाजली. मात्र, या भूमिकेसाठी राकेश बेदी पहिली पसंती नव्हते. ...

'तारक मेहता'मध्ये दिशा वकानीच्या वडिलांनीदेखील केलंय काम; तुम्हाला आठवतोय का हा एपिसोड? - Marathi News | disha-vakani-father-bhim-vakani-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मध्ये दिशा वकानीच्या वडिलांनीदेखील केलंय काम; तुम्हाला आठवतोय का हा एपिसोड?

Disha vakani: या मालिकेत दिशा आणि तिच्या वडिलांसोबतच तिच्या भावानेदेखील काम केलं आहे. ...

काय सांगता! ११ वर्षांनंतर एबीसीडी सिनेमाचा तिसरा भाग येणार; नव्या भागात कोणाची होणार एन्ट्री? - Marathi News | remo dsouza start working on next dance film abcd 3 title under consideration says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! ११ वर्षांनंतर एबीसीडी सिनेमाचा तिसरा भाग येणार; नव्या भागात कोणाची होणार एन्ट्री?

मोठ्या पडद्यावर डान्सचा तडका!जवळपास ११ वर्षानंतर या  गाजलेल्या सिनेमाचा तिसरा भाग येणार, तरुणाईला लावलेलं वेड ...

"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर  - Marathi News | ekta Kapoor reveals about akshay kumar returned cheque after the once upon a time in mumbai dobara failure says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर 

सिनेमाचं अपयश जिव्हारी लागलं! निर्मात्यांचं नुकसान पाहून अक्षय कुमारने घेतलेला मोठा निर्णय, एकता कपूरने सांगितला 'तो' किस्सा  ...

'हेराफेरी'नंतर 25 वर्ष तब्बू-अक्षयने केलं नाही एकत्र काम, खिलाडी कुमारने सांगितलं खरं कारण - Marathi News | akshay-kumar-and-tabu-have-not-worked-together-in-25-years-here-is-the-reason-bhoot-bangla-trailer-launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे २५ वर्ष अक्षय-तब्बू करत नव्हते एकत्र काम

Akshay kumar and Tabu: 'भूत बंगला' या सिनेमाच्या निमित्ताने २५ वर्षानंतर अक्षय-तब्बू ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. ...

प्यार का कोई फिक्स्ड रूट नहीं होता...! अनन्या पांडेचा नवा चित्रपट,'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स  - Marathi News | bollywood actress ananya pandey and laksh lalwani starrer chand mera dil movie release date announced  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्यार का कोई फिक्स्ड रूट नहीं होता...! अनन्या पांडेचा नवा चित्रपट,'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स 

अनन्या पांडेची 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी! चांद मेरा दिल ची रिलीज डेट जाहिर, रोमँटिक केमिस्ट्री चर्चेत |  ...