लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरीचा मामला

चोरीचा मामला, मराठी बातम्या

Choricha mamla movie, Latest Marathi News

Choricha Mamla Movie : चोरीचा मामला हा प्रियदर्शन जाधव लिखीत -दिग्दर्शित सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी,अमृता खानविलकर,हेमंत ढोमे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मस्कानंतर चोरीचा मामला हा प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा आहे.
Read More
'चोरीचा मामला' पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट - Marathi News | 'Choricha Mamla' is the first Marathi film to be produced in five languages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चोरीचा मामला' पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट

काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'चोरीचा मामला' या चित्रपटाच्या नावावर आता नवीन विक्रम नोंदवला जाणार आहे. ...