लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका - Marathi News | adani airport holdings terminates partnership with chinese company dragonpass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका

Adani Airport Holdings: ड्रॅगनपास या चिनी कंपनीसोबत आठवड्याभरापूर्वीच एक भागीदारी करार करण्यात आला होता. मात्र, हा करार आता रद्द करण्यात आल्याचे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जकडून सांगण्यात आले आहे. ...

पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन? - Marathi News | Why is India s neighboring country china buying donkeys from Pakistan What is the Chinese connection? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?

पाकिस्तान आणि चीनची मैत्री कोणापासूनही लपून राहिलेली नाही. चीननं मैत्री कायम ठेवून पाकिस्तानला अनेकदा मदत केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का चीन पाकिस्तानकडून सर्वात जास्त काय खरेदी करतो? ...

पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय? - Marathi News | imf gives more loan to pakistan india having security concerns friendship china america reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?

अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानवर मोठी कृपा केली आहे. आयएमएफनं एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (ईएफएफ) कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला १.०२ अब्ज डॉलरचा (सुमारे ८,७१२ कोटी रुपये) दुसरा हप्ता जारी केलाय. ...

जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?  - Marathi News | India-Pakistan Tension: If a country decides to launch a 'nuclear' attack, what is the process and how long does it take? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 

What Happens In Nuclear Attack: जगात ९ देशांकडे न्यूक्लियर आहेत, त्यात संयुक्त राज्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनाइटेड किंगडम, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे ...

'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय? - Marathi News | operation sindoor china pakistan support govt india to review china backed investments deal may delayed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?

India China Investment Deal: पाकिस्तान तणावानंतर आता भारत चीनवर चाप लावण्याच्या तयारीत आहे. पाहा काय म्हणणं आहे सरकारचं. ...

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय - Marathi News | After China, India now takes major action against Turkey TRT World's social media handle blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे. ...

"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले! - Marathi News | Creative naming will not alter the undeniable reality India objects to China renaming parts of Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", भारताने चीनला ठणकावले!

चीन आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आता या कृतीचा तीव्र विरोध केला आहे. ...

पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK ! - Marathi News | PM Modi Indian Government The 'X' account of Chinese propaganda media outlet 'Global Times' withheld in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट ब्लॉक !

India Ban China Media Global Times: चीनची वृत्तसंस्था झिनुआ न्यूजचे X अकाउंटही केलं ब्लॉक, अरुणाचल प्रदेशचा मुद्दा पेटण्याची शक्यता ...