लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली - Marathi News | china defence stocks tumble after india pakistan war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली

china defence stocks : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान चीनचा खरा चेहरा समोर आला आहे. यात त्यांच्या डिफेन्स कंपन्यांची लाजही निघाली. ...

अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी - Marathi News | inside story of china america jinping trump trade war administration cave how deal happened with china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

Trump Jinping Trade Tariff: अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावरून सुरू असलेल्या संघर्षात मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर एक करार झालाय. या कराराचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. ...

वाढीव शुल्क ९० दिवस स्थगित; अमेरिका, चीनची ११५ टक्के कपात करण्यास मान्यता - Marathi News | increased tariffs suspended for 90 days america china agree to 115 percent reduction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढीव शुल्क ९० दिवस स्थगित; अमेरिका, चीनची ११५ टक्के कपात करण्यास मान्यता

अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकी वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोमवारी जिनेव्हा येथे ही घोषणा केली. ...

चीनमध्ये भलताच ट्रेण्ड! लहान मुलं करतात धुणीभांडी- स्वयंपाक आणि आईबाबा करतात आराम कारण.. - Marathi News | reverse parenting trend in china, children are busy in  household chores and parents getting relax | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चीनमध्ये भलताच ट्रेण्ड! लहान मुलं करतात धुणीभांडी- स्वयंपाक आणि आईबाबा करतात आराम कारण..

What Is Reverse Parenting Trend In China: चीनमध्ये सध्या रिव्हर्स पॅरेण्टिंग हा प्रकार खूप गाजत आहे. यामध्ये आई- बाबांनी मुलांची जागा घेतली असून मुलं पालकांची भूमिका पार पाडत आहेत..(children are busy in  household chores and parents getting relax) ...

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार? - Marathi News | united states and china agree to bring down reciprocal tariffs by 115 percent for 90 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?

US China Agreement : दोन्ही देशांनी एकमेकांवर लादलेल्या आयात शुल्कात सुमारे ११५ टक्के कपात करण्यात आली आहे. ...

भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? - Marathi News | India-Pakistan Tension: A close look at India borders from space; ISRO to launch RISAT-1B, what are its special features? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?

भारताची सीमा आता आणखी सुरक्षित आणि मजबूत होणार आहे. येत्या १८ मे रोजी इस्त्रो नवीन सॅटेलाईट लॉन्च करणार आहे ...

पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा - Marathi News | India Imposes Anti Dumping Duty on China’s Titanium Dioxide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा

Anti Dumping Duty On China : पाकिस्तानला भारताविरुद्ध रसद पुरवणाऱ्या चीनला सरकारने चांगलाच धडा शिकवला आहे. ...

अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार? - Marathi News | white house says trade deal with china reached | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?

US China Trade Deal : टॅरिफ निर्णयामुळे २ महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती. यात दोन्ही देशांचे नुकसान तर होतेच पण जगालाही धोका निर्माण झाला होता. पण, लवकरच वादळ शमण्याचे संकेत आहेत. ...