लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | After 'Galvan', the government misled about China, Congress attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, राहुल यांचा खोटारडेपणा उघड झाला. राहुल गांधी परकीय शक्तींच्या रिमोट कंट्रोलखाली काम करत आहेत.  ...

रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... - Marathi News | Royal Enfield avoids China's rare earth materials! Used new metal, auto companies were shocked... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

Rare Earth Metal China: चीनने निर्यात रोखली आहे. भारतातील अनेक दुचाकी, चारचाकी उत्पादक आता दुर्मिळ पृथ्वी चुंबकांना पर्याय शोधत आहेत. ...

ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी - Marathi News | China's 'neighboring' enemy is happy after receiving the BrahMos missile! Preparing to shock America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी

भारतीय शस्त्रास्त्रांच्या यशस्वी कामगिरीने चीनचा कट्टर शत्रू असलेल्या फिलीपीन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल? - Marathi News | china rare earth magnet supply Many industries are facing crisis due to China now India s master plan to deal with it will the government take steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?

China India On Rare Earth Magnet: चीनच्या एका निर्णयामुळे भारतातील उद्योगजगतावर मोठा परिणाम होत आहे. याचा सामना करण्यासाठी भारतानं आता मोठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. ...

पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश? - Marathi News | Donald Trump double target by making a big oil deal with Pakistan; Did he send a message to China along with India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?

ट्रम्प यांनी पहिल्या कारकि‍र्दीत आणि बायडन यांच्या काळात अमेरिकेने भारताला दक्षिण आशियात आपला प्रमुख भागीदार म्हणून प्राधान्य दिले. ज्यामुळे अमेरिकेचे पाकिस्तानसोबत संबंध बिघडले. ...

पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार - Marathi News | Pakistan launches remote satellite from China, will keep an eye on CPEC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार

या उपग्रहामुळे पाकिस्तान आणि चीनला CPEC वर लक्ष ठेवण्यास मदत होईल. याशिवाय, चीन आणि पाकिस्तानच्या अनेक संयुक्त प्रकल्पांवर अंतराळातून लक्ष ठेवता येईल. ...

राज्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या 'या' प्रमुख मागण्या मान्य होणार का? - Marathi News | Will these major demands of grape and raisins farmers in the state be accepted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या 'या' प्रमुख मागण्या मान्य होणार का?

bedana market शेतकऱ्यांच्या बेदाण्यास हमीभाव मिळावा, बेदाण्यावरील स्टोरेज भाड्यावरील जीएसटी माफ करावा, द्राक्ष पिकास कमी खर्चात १२ महिन्यांसाठी विम्याची तरतूद करावी. ...

आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार - Marathi News | China and Russia are developing killer satellites to attack and neutralize artificial satellites of other countries - Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार

जपानचा दावा खोटा आहे. हा चीनला बदनाम करण्याचा प्रकार आहे असं चिनी प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. ...