लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज - Marathi News | India China Turkey Three countries have reduce crude oil from Russia now suffering losses donald Trump s decision is inevitable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज

समुद्रामार्गे रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. जानेवारी २०२४ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. काय आहे यामागचं कारण? ...

चीननं अंतराळात पाठवली उंदरांची जोडपी; अंतराळातील वर्चस्वासाठी नव्या माेहिमेचा प्रारंभ - Marathi News | china sends pair of mice into space new mission for space dominance begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं अंतराळात पाठवली उंदरांची जोडपी; अंतराळातील वर्चस्वासाठी नव्या माेहिमेचा प्रारंभ

या उंदरांची निवडही कठोर प्रक्रियेतून केली गेली आहे ...

चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू - Marathi News | China's car will fly directly through the sky, production of 'flying car' begins | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जगातील पहिल्या ‘इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी’मध्ये हे उत्पादन सुरू झाले ...

चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी? - Marathi News | China extends a hand of friendship to Pakistan! New plot to go against India? What is the dragon's game? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीने आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर आल्याचा खळबळजनक दावा भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी केला आहे. ...

चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला - Marathi News | Married air hostess now becomes 'air aunt' in Chinese airlines, sparking a big controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला

चीनची बजेट एअरलाइन, स्प्रिंग एअरलाइन्सने एअर होस्टेस उमेदवारांसाठी, विशेषतः २५ ते ४० वयोगटातील विवाहित महिला आणि मातांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. या निर्णयाचे कौतुक होत असले तरी, कंपनीने वापरलेल्या (एअर आंटी) या पदवीमुळे वाद निर्माण झाला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले... - Marathi News | Donald Trump named China in nuclear testing; Now the dragon gave a direct answer! He said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

अमेरिकन चॅनल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत, ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. ...

'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा - Marathi News | Donald Trump: 'We have the most nuclear bombs, the Earth will be destroyed 150 times,' Donald Trump's shocking claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा

Donald Trump: 'चीन आणि रशिया आपली आण्विक शस्त्रांची चाचणी करत आहे, त्यामुळे अमेरिकाही योग्य पाऊले उचलेल.' ...

चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना - Marathi News | India is preparing to teach China a lesson A plan worth more than rs 7000 crore is being prepared for rare earth magnets critical minerals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना

Rare Earth Magnets: चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. जाणून घ्या भारत काय करण्याच्या विचारात आहे. ...