भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Critical Minerals India China News: भारत सध्या क्रिटिकल मिनरल्सचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी आपल्या जागतिक विस्तारावर भर देत आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लॅन. ...
China Court : खासकरून वारंवार गुन्हे करणाऱ्या किंवा अत्यंत क्रूर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आता कठोर शिक्षा बंधनकारक असेल, यावर न्यायालयाने भर दिला आहे. ...
1971 India-Pakistan War: रिचर्ड निक्सन यांच्या 'वॉटरगेट' फाईल्समधून मोठा खुलासा! १९७१ च्या युद्धात भारताला हरवण्यासाठी अमेरिकेने चीनची मदत मागितली होती. वाचा काय होते निक्सन यांचे गुप्त प्लॅन. ...
Indian Railways : चीन-बांग्लादेशच्या हालचालींवर करडी नजर; संरक्षण दलांचे कर्मचारी, लष्करी साहित्य आणि आपत्कालीन मदत सामग्रीची सुरक्षितपणे हालचाल करता येणार! ...