lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019

छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019

Chhattisgarh lok sabha election 2019, Latest Marathi News

नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून आमदार भीमा मंडवींच्या पत्नीसह कुटुंबीयांनी केले मतदान - Marathi News | Chhattisgarh: Family members of BJP MLA Bheema Mandvi after casting their vote in Dantewada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून आमदार भीमा मंडवींच्या पत्नीसह कुटुंबीयांनी केले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती. ...

जग कुठे चाललंय आणि तुम्ही चौकीदार बनवताय ते सुद्धा चोर, सिद्धूंचा मोदींना टोला - Marathi News | Punjab Minister Navjot Singh Sidhu attack on BJP's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जग कुठे चाललंय आणि तुम्ही चौकीदार बनवताय ते सुद्धा चोर, सिद्धूंचा मोदींना टोला

माजी क्रिकेटपटू आणि सध्या पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाच्या मै भी चौकिदार अभियानावर जोरदार टीका केली आहे. ...

नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही- मोदी - Marathi News | PM Modi Strongly condemn the Maoist attack in Chhattisgarh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही- मोदी

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला. ...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, भाजपा आमदाराचा मृत्यू, तीन जवान शहीद - Marathi News | Chhattisgarh : Naxalites attack BJP MLA's convoy in Dantewada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, भाजपा आमदाराचा मृत्यू, तीन जवान शहीद

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. ...

मोदींनी सांगितली देशातील गरिबी हटवणारी 'जडी बूटी', काँग्रेसच्या 'गरिबी हटाओ'ची खिल्ली - Marathi News | Lok Sabha Election 2019: Until the Congress is here, poverty cannot be eliminated, says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी सांगितली देशातील गरिबी हटवणारी 'जडी बूटी', काँग्रेसच्या 'गरिबी हटाओ'ची खिल्ली

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेला 'गरिबी हटाओ'चा नाराच या योजनेद्वारे राहुल गांधी यांनी दिला आहे. ...