लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'लाडकी बहीण' योजनेच्या मंजुरीचे आमिष देऊन फसवणूक; पैसे घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud by giving fake promise for approval of 'Ladaki Bahin' scheme; A case has been registered against the woman who took money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लाडकी बहीण' योजनेच्या मंजुरीचे आमिष देऊन फसवणूक; पैसे घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

शासकीय योजनेच्या मंजूरीसाठी दलाली करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर राज्यातील पहिला गुन्हा दाखल ...

छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल - Marathi News | On the occasion of Ashadhi tomorrow, there will be a change in the traffic on the Chhatrapati Sambhajinagar-Ahmednagar highway, the alternative route will be... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने १६ जुलै रात्री ८ ते १७ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल केला आहे. ...

प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिकाने संपवले जीवन, दोन पानी ‘नोट’मध्ये नेत्याचे नाव आढळले - Marathi News | A businessman who went missing for 4 days due to a plotting dispute, ended his life by writing a two-page 'note' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिकाने संपवले जीवन, दोन पानी ‘नोट’मध्ये नेत्याचे नाव आढळले

चार दिवसांपूर्वी झाले होते बेपत्ता, एका नेत्याच्या नावाचा उल्लेख ...

आमचे सरकार आणा; आरक्षणाचा तिढा सोडवू; प्रकाश आंबेडकर म्हणतात,'‘फार्म्युला आहे पण... - Marathi News | Bring on our government; Resolve the rift of reservation; Prakash Ambedkar says, "There is a formula but... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचे सरकार आणा; आरक्षणाचा तिढा सोडवू; प्रकाश आंबेडकर म्हणतात,'‘फार्म्युला आहे पण...

मनोज जरांगे पाटलांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवलीच पाहिजे. ते लढतील, अशी खात्री आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचे दर्शन; पहाटे उल्कानगरीत फिरताना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Leopard sighting in Chhatrapati Sambhajinagar; Caught on CCTV while walking in the meteor city early in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचे दर्शन; पहाटे उल्कानगरीत फिरताना सीसीटीव्हीत कैद

बिबट्या पहाटे ३:४७ वाजता गल्लीत फिरताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा वन विभागही खडबडून जागा झाला. ...

गॅस कटरने एटीएम फोडताना लागली आग; साडेतेरा लाख रुपये जळून खाक - Marathi News | A fire broke out while breaking an ATM with a gas cutter; Thirteen lakhs and 61 thousand of rupees were burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅस कटरने एटीएम फोडताना लागली आग; साडेतेरा लाख रुपये जळून खाक

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना; चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल ...

सरकार मराठा, ओबीसी समाजाला गाजर दाखवत आहे; अंबादास दानवे यांचा आरोप - Marathi News | State Govt's fake promise to Maratha OBC community; Allegation of Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार मराठा, ओबीसी समाजाला गाजर दाखवत आहे; अंबादास दानवे यांचा आरोप

सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो: अंबादास दानवे ...

वेरूळ लेणीतील धबधबा धो-धो वाहू लागला, दमदार पावसाने पर्यटनस्थळे खुलली - Marathi News | The waterfall in Ellora Cave started flowing, the tourist spots opened with heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ लेणीतील धबधबा धो-धो वाहू लागला, दमदार पावसाने पर्यटनस्थळे खुलली

वेरूळ लेणीतील धबधबा वाहू लागला; पर्यटन राजधानीत पर्यटकांची गर्दी वाढली ...