लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वळण रस्ता, त्यात पाणी तुंबले; भरधाव कार नियंत्रण सुटून झाडावर धडकली, एकाचा मृत्यू - Marathi News | The winding road, water poured into it; A speeding car crashes into a tree, killing one | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वळण रस्ता, त्यात पाणी तुंबले; भरधाव कार नियंत्रण सुटून झाडावर धडकली, एकाचा मृत्यू

करमाड जवळील अपघात स्थळावर पुन्हा एक बळी. ...

खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश, उद्योजकाचे तब्बल १०६ तोळे सोने नेले चोरुन - Marathi News | Entry into the bungalow by cutting the windows, stole 106 tolas of gold belonging to the entrepreneur in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश, उद्योजकाचे तब्बल १०६ तोळे सोने नेले चोरुन

उच्चभ्रु वसाहत एन-१ मध्ये चोरांचा प्रताप, छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोड्यांचे सत्र थांबेना ...

शेतकरी कंगाल, पीकविमा कंपन्या मालामाल ! सरकारने कडक धोरण अवलंबण्याची गरज - Marathi News | Farmers became poor, crop insurance companies wealth increased! The government needs to adopt a strict policy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी कंगाल, पीकविमा कंपन्या मालामाल ! सरकारने कडक धोरण अवलंबण्याची गरज

एनडीआरएफच्या नव्या निकषांमुळे नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार हात आखडता घेत असल्याने विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची अपेक्षा असते. मात्र दावे फेटाळले जातात. ...

छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत तीन जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी पळविल्या - Marathi News | Thieves steal gold chains of three people in Mahashantata rally of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत तीन जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी पळविल्या

तीन संशयित चोरट्यांना लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या हवाली ...

देशात साखळी हल्ल्याचा कट;स्फोटके, प्रशिक्षणाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनियरवर - Marathi News | There was a conspiracy to carry out chain attacks in the country, the engineer of Chhatrapati Sambhajinagar was responsible for training 50 youths | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशात साखळी हल्ल्याचा कट;स्फोटके, प्रशिक्षणाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनियरवर

एनआयएचे दोषारोपपत्र : स्फोटक निर्मिती, प्रशिक्षणाची छत्रपती संभाजीनगरच्या झोहेबवर होती जबाबदारी ...

लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले - Marathi News | ladhenge jitenge hum sab jarange! Maratha brothers gathered at Chhatrapati Sambhajinagar for Mahashantata rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करीत आहेत. ...

महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार? - Marathi News | What stand will Manoj Jarange Patil take at the end of the rally today? The attention of the entire state including the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

राज्य सरकारने केवळ वेळकाढूपणा सुरू केल्याचे लक्षात येताच मनोज जरांगे यांनी ६ जुलैपासून मराठवाड्यातील विविध शहरांतून आलेल्या महासंवाद आणि महाशांतता रॅलीचा समारोप आज छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. यावेळी मनोज जरांगे काय भूमिका घेणार याकडे मराठा समाजास ...

मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी - Marathi News | Heavy preparations for Manoj Jarange Patil's Mahashanta rally in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी

सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी, जालना रोडवर आज वसंतराव नाईक चाैक ते क्रांती चौक रॅली ...