लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

करोडोंच्या सफाई गाड्या ‘पासिंग’मध्येच अडकल्या; आरटीओ म्हणतेय, ‘डिझाइन योग्य नाही’ - Marathi News | Cleaning trucks worth 2.37 crores got stuck in 'passing'; RTO says, 'Vehicles are not designed properly' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करोडोंच्या सफाई गाड्या ‘पासिंग’मध्येच अडकल्या; आरटीओ म्हणतेय, ‘डिझाइन योग्य नाही’

लोकार्पण होऊन दीड महिना उलटला; रस्ते स्वच्छ करण्यासाठी मनपाने २ कोटी ३७ लाख रुपयांची ७ वाहने खरेदी केली. पासिंग न झाल्याने वाहने उभीच आहेत. ...

तरुणाईला दांडियाचे वेध! युवतींमध्ये यंदा पुष्पा अन् झमकुडी घागऱ्यांचा ट्रेण्ड - Marathi News | Dandiya's awaits in youth, Pushpa and jhamkudi ghagras are the trend among girls this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाईला दांडियाचे वेध! युवतींमध्ये यंदा पुष्पा अन् झमकुडी घागऱ्यांचा ट्रेण्ड

गुजरातहून तीन हजार नवीन घागरे शहरात दाखल ...

दसरा-दिवाळीची लगबग वाढली; बाजारपेठेत मिळाली हजारो बेरोजगारांना हंगामी नोकरी - Marathi News | Dussehra-Diwali approaches; Thousands of unemployed people got seasonal jobs in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा-दिवाळीची लगबग वाढली; बाजारपेठेत मिळाली हजारो बेरोजगारांना हंगामी नोकरी

छत्रपती संभाजीनगरात दीड हजार कोटीची उलाढाल शक्य ...

कौटुंबिक वाद वाढला, माजी नगरसेवकाकडून जावयास रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt was made to burn son-in-law alive by pouring kerosene on him by a former MIM corporator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौटुंबिक वाद वाढला, माजी नगरसेवकाकडून जावयास रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

तीसगाव शिवारातील घटना, घर नावावर करण्यासाठी मारहाण ...

ड्रोनच्या अफवेनंतर संशयावरून कारच्या काचा फोडल्या; चोरीच्या भीतीने ग्रामस्थ रात्रभर जागी - Marathi News | Car windows smashed on suspicion after drone rumours; Villagers stayed up all night for fear of theft | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रोनच्या अफवेनंतर संशयावरून कारच्या काचा फोडल्या; चोरीच्या भीतीने ग्रामस्थ रात्रभर जागी

शिवना परिसरातील आडगाव गावाजवळ एक कार जालन्याकडे जात असताना ग्रामस्थांनी चोरटे आल्याचे समजून या कारवर दगडफेक केली. ...

घाटी रुग्णालयात एकच प्रवेशद्वार हवे; बेगमपुऱ्याकडील रस्ता बंद करण्याच्या हालचाली - Marathi News | Ghati Hospital needs only one entrance; Road closure movement from Begampura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात एकच प्रवेशद्वार हवे; बेगमपुऱ्याकडील रस्ता बंद करण्याच्या हालचाली

विद्यार्थिनींसह महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच प्रवेशव्दार असावे; सुरक्षा ऑडिटमधून सूचना ...

राजस्थानमध्ये करमतंय का? राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले,' तिकडे कामाला गेलोय...' - Marathi News | How's you in Rajasthan? Governor Haribhau Bagade said, 'Got to work...' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजस्थानमध्ये करमतंय का? राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले,' तिकडे कामाला गेलोय...'

राजस्थानमध्ये शैक्षणिक सुधारणांसाठी काम सुरू केल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले ...

'पोलिसांत गेलात तर तुमचे गाडीसारखे हाल करेन'; ३ गाड्या ठोकून मद्यधुंद कारचालकाची अरेरावी - Marathi News | 'If you go to the police, I will hit you like a accidental car'; Drunken driver threats after crashes 3 cars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पोलिसांत गेलात तर तुमचे गाडीसारखे हाल करेन'; ३ गाड्या ठोकून मद्यधुंद कारचालकाची अरेरावी

आठ दिवसांत ‘हिट ॲण्ड रन’ची तिसरी घटना : मद्यधुंद कारचालकाने भर दुपारी उभ्या तीन गाड्या ठोकल्या, वाहनांचा अक्षरश: चक्काचूर ...