लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अतिवृष्टीत जमीन वाहून गेलल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळेना; पदरी प्रतीक्षाच - Marathi News | Farmers whose land was washed away in heavy rains have not received any help yet; they are still waiting. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीत जमीन वाहून गेलल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळेना; पदरी प्रतीक्षाच

गंगापूर तालुक्यातील नदीकाठच्या २१ गावांतील जमिनी गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अक्षरशः वाहून गेल्या होत्या. या घटनेला पाच महिने उलटूनही हतबल झालेल्या ९८ शेतकऱ्यांना अद्याप जमीन बांधणीसह हक्काच्या मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...

३०० वर्ष जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड; छावणी नाका-देवगिरी टी पॉईंट रस्ता रुंदीकरणाला पर्यावरणप्रेमींचा विरोध - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Road Widening Controversy: Environmentalists Oppose Tree Felling Between Cantonment Naka & Devgiri T-Point | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०० वर्ष जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड; छावणी नाका-देवगिरी टी पॉईंट रस्ता रुंदीकरणाला पर्यावरणप्रेमींचा विरोध

यातील काही वृक्ष ५० वर्षांपासून तब्बल ३०० वर्षांपर्यंत वयाचे असल्याने ते ऐतिहासिक वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) मानले जातात. ...

रक्षकच निघाला चोर! बनावट सोन्यावर कर्ज; शाखा व्यवस्थापकाचा कंपनीला १२ लाखांचा चुना - Marathi News | Bajaj Finance Gold Loan Scam in Waluj: Branch Manager Fraudulently Sanctions ₹11.90 Lakh on Fake Gold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रक्षकच निघाला चोर! बनावट सोन्यावर कर्ज; शाखा व्यवस्थापकाचा कंपनीला १२ लाखांचा चुना

स्ट्राँग रूममध्ये निघाले बनावट सोने; ऑडिटमध्ये फुटले फसवणुकीचे भांडं, मॅनेजरवर गुन्हा ...

'...तर नेत्यांना बुरखा घालून फिरावं लागेल'; खरात प्रकरणावरून शिरसाटांचे विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Shirsat Slams Opponents: "Politicians Might Have to Wear Burqas in Mantralaya Now"; Defends Photo Controversy with Ashok Kharat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'...तर नेत्यांना बुरखा घालून फिरावं लागेल'; खरात प्रकरणावरून शिरसाटांचे विरोधकांना प्रत्युत्तर

भोंदू बाब अशोक खरातच्या साम्राज्याची चौकशी करा; संजय शिरसाट यांची आक्रमक मागणी ...

दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम! सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ-खुलताबादला पर्यटकांची झुंबड; वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Massive Traffic Jam in Daulatabad Ghat: Tourists Flocked to Ellora and Khultabad on Weekend; Long Queues Observed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम! सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ-खुलताबादला पर्यटकांची झुंबड; वाहनांच्या लांबच लांब रांगा

दौलताबाद घाटात हजारो वाहने अडकली, सुट्टीचा आनंद ट्रॅफिकमध्ये विरला ...

२५ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती! म. बसवेश्वरांचा भव्य अश्वारूढ पुतळा छ. संभाजीनगरच्या हडकोत दाखल - Marathi News | Historic Moment in Chhatrapati Sambhajinagar: Mahatma Basaveshwar Statue Installed in Hudco After 25 Years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२५ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती! म. बसवेश्वरांचा भव्य अश्वारूढ पुतळा छ. संभाजीनगरच्या हडकोत दाखल

हडको एन-१२ येथे बसवेश्वर पुतळ्याचे आगमन; भव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले, लवकरच होणार अनावरण ...

छत्रपती संभाजीनगरात गावाला गेलेल्या कुटुंबाचे घर टार्गेट; उस्मानपुऱ्यात ४८ तासांत तीन घरफोड्या - Marathi News | Crime in Chhatrapati Sambhajinagar: 3 Burglaries in 48 Hours in Usmanpura; Gold and Cash Worth Lakhs Stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात गावाला गेलेल्या कुटुंबाचे घर टार्गेट; उस्मानपुऱ्यात ४८ तासांत तीन घरफोड्या

लॅच लॉक तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी; रहिवाशांमध्ये भीतीचे सावट ...

'साध्या पेट्रोलला दिलासा, पण प्रिमियमचा 'स्पीड' वाढला!'; पहा छ. संभाजीनगरमधील इंधनाचे नवे दर - Marathi News | Fuel Price Hike in Chhatrapati Sambhajinagar: Premium Petrol Prices Up by ₹2; Regular Petrol and Diesel Rates Unchanged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'साध्या पेट्रोलला दिलासा, पण प्रिमियमचा 'स्पीड' वाढला!'; पहा छ. संभाजीनगरमधील इंधनाचे नवे दर

पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन माहिती; आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमुळे 'पॉवर' पेट्रोलचे दर भडकले ...