लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मेव्हणे-मेव्हणे दाजीला मारायला आले, ते न भेटल्याने दाजीच्या पाहुण्याला संपविले - Marathi News | They came to kill brother-in-law but killed Daji's sister husband incident in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेव्हणे-मेव्हणे दाजीला मारायला आले, ते न भेटल्याने दाजीच्या पाहुण्याला संपविले

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात चाकूने भोसकून खून, एका आरोपीला अटक ...

पावसात आडोसा शोधताना अंगावर वीज कोसळल्याने मुलीसह तरुण ठार; ८ शेळ्यांचाही मृत्यू - Marathi News | Youth including girl killed by lightning while searching for shelter in rain; 8 goats also died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसात आडोसा शोधताना अंगावर वीज कोसळल्याने मुलीसह तरुण ठार; ८ शेळ्यांचाही मृत्यू

बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा शिवारातील दोन घटना ...

'हमसफर' ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांची सफर; छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यालय सील - Marathi News | Drug Tour from 'Humsafar' Travels; Chhatrapati Sambhajinagar Head Office sealed immediately | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हमसफर' ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांची सफर; छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यालय सील

गाझियाबादच्या दोन कंपन्यांमधून नशेसाठी औषधांचा पुरवठा; एमआर, बड्या मेडिकल चालकांसह ट्रॅव्हल्स कंपन्यांचाही सहभाग ...

गुळगुळीत सिमेंट रस्ता केला, पुन्हा उखडून फेकला; छत्रपती संभाजीनगर मनपाचे अजब काम - Marathi News | Strange work of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; Made a smooth cement road, again uprooted and thrown away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुळगुळीत सिमेंट रस्ता केला, पुन्हा उखडून फेकला; छत्रपती संभाजीनगर मनपाचे अजब काम

कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना मनपा अधिकारी अजिबात फिरकत नाहीत. कंत्राटदार आपल्या मनानुसारच काम करतो. ...

विधानसभेसाठी उमेदवारी अर्जाची किंमत फक्त १०० रुपये; डिपॉजिट माहिती आहे का? - Marathi News | The cost of nomination form for Assembly is only Rs 100; Do you have deposit information? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेसाठी उमेदवारी अर्जाची किंमत फक्त १०० रुपये; डिपॉजिट माहिती आहे का?

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे ...

विद्यापीठाची आजपासून ५ वर्षांतील सर्वांत मोठी परीक्षा; मूल्यांकनासाठी नॅकची ‘पीअर टीम’ दाखल - Marathi News | University's biggest exam in 5 years from today; NACC's 'Peer Team' enlisted for assessment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाची आजपासून ५ वर्षांतील सर्वांत मोठी परीक्षा; मूल्यांकनासाठी नॅकची ‘पीअर टीम’ दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती. ...

दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी निश्चित; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धवसेनेत धुसफूस - Marathi News | Candidates coming from other parties are certain; Disruption in Uddhav Sena in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी निश्चित; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धवसेनेत धुसफूस

इच्छुकांनी बंडखोरीची भाषा सुरू केल्याने त्यांना शांत करणे उद्धवसेनेसमोर आव्हान ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर - Marathi News | NCP existence in danger in Chhatrapati Sambhajinagar district; Chances of getting a seat are slim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर

महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही. ...