लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचाच 'धुरंधर'; शिंदेसेनेची जिल्ह्यात मोठी पीछेहाट - Marathi News | BJP Dominates Chhatrapati Sambhajinagar: After Municipal Corp, BJP Captures Zilla Parishad; Setback for Shindesena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचाच 'धुरंधर'; शिंदेसेनेची जिल्ह्यात मोठी पीछेहाट

एक खासदार, अर्धा डझन आमदार असतानाही शिंदेसेनेची पीछेहाट; खासदार, अर्धा डझन आमदार असूनही शिंदेसेनेला जिल्हा परिषदेत भाजपचा 'चेकमेट' ...

मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडीच्या नवीन जॅकवेलमध्ये आज पाणी घेणार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: Water to Enter New Jackwell Today on Gudhi Padawa update; Testing for 2740 Cr Project Begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडीच्या नवीन जॅकवेलमध्ये आज पाणी घेणार

२७४० कोटींची पाणी योजना: जॅकवेलची चाचणी सुरू, २२ मार्चला जलवाहिनीतून उपसा; नागरिकांना मात्र प्रतीक्षाच ...

घाटी रुग्णालय नियुक्तीपत्र घोटाळा: 'भांडारपाल' पदाचे बनावट पत्र घेऊन तरुण रुजू होण्यास हजर - Marathi News | Ghati Goverment Hospital Scam: Youth Arrives with Fake Appointment Letter for Storekeeper Post; FIR Registered at Begumpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालय नियुक्तीपत्र घोटाळा: 'भांडारपाल' पदाचे बनावट पत्र घेऊन तरुण रुजू होण्यास हजर

पुन्हा बनावट ऑफर लेटरचा घोटाळा, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

प्रा. लोंढे हत्याकांड: रीलस्टार विशालला हातकड्यांत गावात मिरवले; कार जप्त, घराची झाडाझडती - Marathi News | Londhe Murder Case: Reel-star Vishal Rathod Paraded in Handcuffs; 4-Hour House Search Conducted, Car Seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा. लोंढे हत्याकांड: रीलस्टार विशालला हातकड्यांत गावात मिरवले; कार जप्त, घराची झाडाझडती

प्रा. लोंढे हत्याकांड : हत्येनंतर संशय टाळण्यासाठी ‘सर, परत या’ असा संदेश पाठवून मोबाइलची विल्हेवाट लावली ...

छत्रपती संभाजीनगरातून थेट परदेशवारीला ‘इमिग्रेशन’चे ‘चेकमेट’; परदेशी पाहुणे नाराज - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Airport: International Flights Stalled Due to Immigration Checkpost Delay; Global Tourists Disappointed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातून थेट परदेशवारीला ‘इमिग्रेशन’चे ‘चेकमेट’; परदेशी पाहुणे नाराज

परदेशी पाहुणे नाराज, शासन कधी घेणार मनावर? १३ विमानतळांत समावेश असूनही संभाजीनगरची विमानसेवा 'ग्राउंडेड' ...

प्रा. लोंढे हत्या प्रकरण: 'पैसे परत केले नाहीत तरी पुन्हा ५० लाख का दिले?'; रीलस्टार विशालसह 'त्या' तरुणीची चौकशी - Marathi News | Prof. Londhe murder case: 'If the money was not returned, why did you give 50 lakhs again?'; Reel star Vishal and 'that' young woman questioned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा. लोंढे हत्या प्रकरण: 'पैसे परत केले नाहीत तरी पुन्हा ५० लाख का दिले?'; रीलस्टार विशालसह 'त्या' तरुणीची चौकशी

लोंढे हत्याकांडात नवा संशय: मारेकरी रिलस्टार्ससह ‘त्या’ तरुणीचे लोंढे यांच्यासोबतचे लाखोंचे व्यवहार बाँड, करारनामा ...

'छ. संभाजीनगरात स्वच्छतागृहे बांधली, पण कुलूप का?'; अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल - Marathi News | 'Toilets built in Chh. Sambhajinagar, but why locks?'; Additional Commissioner seeks report | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'छ. संभाजीनगरात स्वच्छतागृहे बांधली, पण कुलूप का?'; अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल

१० नवीन स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर; नवीन स्वच्छतागृहे सुरू करण्यात कोणत्या अडचणी आहेत, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ...

'शिंदेसेनेची ठाकरेसेनेसोबत बोलणी होती, आम्ही आमचे गणित जुळवले'; सावेंनी साधला निशाणा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar ZP Row: "I Have Everyone's Boarding Passes," Says Atul Save; Slams Abdul Sattar Over 'Betrayal' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिंदेसेनेची ठाकरेसेनेसोबत बोलणी होती, आम्ही आमचे गणित जुळवले'; सावेंनी साधला निशाणा

भाजपच्या विजयानंतर अतुल सावेंचा शिंदेसेनेवर थेट हल्ला, 'केसाने गळा' कापल्याच्या आरोपाचे खंडन ...