लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ - Marathi News | Death threat to Minister Chhagan Bhujbal; Excitement by a letter from an unknown person | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ

या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली ...

"गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत", छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण - Marathi News | "Home Minister cannot keep an eye on anyone's house", Chhagan Bhujbal backs Devendra Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत", छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना भुजबळ यांनी हे नमूद केले. ...

"तू खरा पाटील असेल तर..."; मंत्री छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान - Marathi News | Maratha-OBC dispute - Minister Chhagan Bhujbal warned Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तू खरा पाटील असेल तर..."; मंत्री छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आहे. तुला थोडीतरी अक्कल पाहिजे अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली. ...

“जरांगे पाटील स्वतःला काय समजतात, सारखे अल्टिमेटम देतात”; भुजबळांचा खोचक टोला - Marathi News | ncp chhagan bhujbal taut manoj jarange patil over maratha vs obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगे पाटील स्वतःला काय समजतात, सारखे अल्टिमेटम देतात”; भुजबळांचा खोचक टोला

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोग संपवून दाखवावा, असे आव्हान छगन भुजबळ यांनी दिले. ...

भुजबळांवर गुन्हा दाखल करा; जाट, मराठा, संयुक्त कृती समितीची मागणी - Marathi News | File a case against Bhujbal; Demand for Jat, Maratha, Joint Action Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांवर गुन्हा दाखल करा; जाट, मराठा, संयुक्त कृती समितीची मागणी

संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. ...

छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा - Marathi News | Maratha vs OBC: Chhagan Bhujbal's resignation and Prakash Shendage launched a new political party for the OBC community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

महाराष्ट्राची सत्ता मागासवर्गीयाच्या हाती देऊ. गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढूया असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं. ...

माझ्या 'त्या' विधानाचा विपर्यास; अर्धवट क्लिप व्हायरल करून...; छगन भुजबळ कडाडले - Marathi News | Maratha vs OBC: Chhagan Bhujbal's explanation on the controversial statement that the Nabhik community should not shave Maratha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या 'त्या' विधानाचा विपर्यास; अर्धवट क्लिप व्हायरल करून...; छगन भुजबळ कडाडले

सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः एका गावापुरते मर्यादित आहे असं भुजबळांनी सांगितले. ...

छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | Maratha Reservation Chhagan Bhujbals resignation should not be accepted National OBC Federation Warning to cm Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

छगन भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात होती. ...