लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
VIDEO- स्मितहास्य करत छगन भुजबळ म्हणाले, 'लगेच 'अॅक्टिव्ह' होऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलंय' - Marathi News | Maharashtra Sadan Scam : Chhagan Bhujbal discharged from kem hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO- स्मितहास्य करत छगन भुजबळ म्हणाले, 'लगेच 'अॅक्टिव्ह' होऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलंय'

डिस्चार्जनंतर छगन भुजबळ राजकारणात सक्रीय होणार ? ...

छगन भुजबळ यांना केईएम रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Chhagan Bhujbal discharged from KEM hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ यांना केईएम रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

छगन भुजबळ यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

भुजबळ पुन्हा उतरणार मैदानात; पुढच्या महिन्यात पुण्यातून 'हल्लाबोल' - Marathi News | chhagan bhujbal will address ncp workers on 10th june in pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळ पुन्हा उतरणार मैदानात; पुढच्या महिन्यात पुण्यातून 'हल्लाबोल'

तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच भाषण करणार ...

भुजबळांची अटक व तुरुंगवास हा काळाने घेतलेला सूड - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray Criticized chagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांची अटक व तुरुंगवास हा काळाने घेतलेला सूड - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरी टीकास्त्र सोडले आहे. ...

Chhagan Bhujbal : अखेर, छगन भुजबळांची पोलीस कोठडीतून सुटका, पण... - Marathi News | finally Chhagan Bhujbal is out of police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhagan Bhujbal : अखेर, छगन भुजबळांची पोलीस कोठडीतून सुटका, पण...

भुजबळ यांच्या सुटकेची कायदेशीर कागदपत्रं घेऊन पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. ...

भुजबळांचा जबरा फॅन; दोन वर्ष ‘त्यानं’ दाढी अन् केस कापलेच नाहीत - Marathi News | chhagan bhujbals fan who did not shave and cut his hairs for two years | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भुजबळांचा जबरा फॅन; दोन वर्ष ‘त्यानं’ दाढी अन् केस कापलेच नाहीत

गावात चेष्टेचा विषय ठरुनही दोन वर्ष केसांना कात्री लावली नाही ...

भाजपाच्या राजकारणामुळेच भुजबळांना सुटायला उशीर झाला- राज ठाकरे - Marathi News | Chhagan Bhujbal get very late bail due to BJP politics says Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या राजकारणामुळेच भुजबळांना सुटायला उशीर झाला- राज ठाकरे

न्यायालयाने सांगूनही भाजपाचे सरकार भुजबळांच्या जामीनाबाबत चालढकल करत राहिले. ...

Chhagan Bhujbal Bail : छगन भुजबळ यांच्या सुटकेमागे शरद पवारांचं 'ते' पत्र? - Marathi News | Chhagan Bhujbal Bail: Sharad Pawar wrote a letter to CM devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhagan Bhujbal Bail : छगन भुजबळ यांच्या सुटकेमागे शरद पवारांचं 'ते' पत्र?

गेल्या महिन्यात ८ मार्चला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र लिहिलं होतं. ...