लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
समता परिषद पुन्हा भरारी घेणार? भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Samata Parishad again to take recourse? Attention to Bhujbal's role | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समता परिषद पुन्हा भरारी घेणार? भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष

देशभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एका झेंड्याखाली आणण्याची तयारी अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी चालविली आहे. ...

दहा भुजबळ, दहा खडसे एकत्र आले तरी मी त्यांना पुरून उरेन- दमानिया - Marathi News | I am not bother about what Eknath Khadse and Chhagan Bhujbal saying about me says Anjali Damania | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा भुजबळ, दहा खडसे एकत्र आले तरी मी त्यांना पुरून उरेन- दमानिया

एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आज अंजली दमानिया जळगावमध्ये जबाब नोंदवण्यासाठी आल्या होत्या. ...

त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते - Marathi News | It was not even dreamed that the issue about Pagdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते

रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर चर्चेत आलेल्या त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी नोंदवली.इतकेच नव्हे तर पगड्या बघायला आणि खरेद ...

शंका फेटाळताना सक्रिय परतीचे संकेत! - Marathi News | Active return sign denouncing doubt! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शंका फेटाळताना सक्रिय परतीचे संकेत!

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या वेगळ्या वाटचालीबाबतच्या वावड्यांना तर पूर्णविराम दिलाच, परंतु सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा अधिक विस्तृत करीत देशपातळीवर त्याची गरज प्रति ...

मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही- छगन भुजबळ - Marathi News | Maharashtra Sadan Sunder, Chhagan Bhujbal Inside | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही- छगन भुजबळ

न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, न्यायदेवतेमुळे मी आज बाहेर येऊ शकलो आणि पुढे मी निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडेल. ...

छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Chhagan Bhujbal admitted to Lilavati Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल

केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

भुजबळांनी तुरुंगातूनही राजकारण केले : रामदास आठवले यांचा आरोप  - Marathi News | Bhujbal played politics from jail also, comment by Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांनी तुरुंगातूनही राजकारण केले : रामदास आठवले यांचा आरोप 

छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आरपीआयचे रामदास आठवले यात मागे नसून त्यांनीही भुजबळांनी तुरुंगातून राजकारण केल्याचे विधान केले आहे.  ...

छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या घरी, प्रकृतीसोबतच राजकीय भविष्यावरही चर्चा - Marathi News | mumbai chhagan bhujbal to meet sharad pawar at his residence silver oak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या घरी, प्रकृतीसोबतच राजकीय भविष्यावरही चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी दाखल झाले आहेत. ...