लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Big Blow : सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीही IPL2020मधून माघार; CSKला मोठा धक्का - Marathi News | Chennai Super Kings' Harbhajan Singh will miss the entire IPL 2020 for "personal reasons"  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Blow : सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीही IPL2020मधून माघार; CSKला मोठा धक्का

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढली... ...

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; हरभजन सिंग माघार घेण्याच्या तयारीत? - Marathi News | According to ANI, Harbhajan likely to miss the upcoming IPL season, another setback for CSK  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; हरभजन सिंग माघार घेण्याच्या तयारीत?

IPL 2020 : 29 ऑगस्टला सुरेश रैनानं माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. ...

IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत - Marathi News | CSK Give Witty Reply To Twitter Follower Asking About Team's Vice-captain After Raina Exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत

IPL 2020 : सुरेश रैनाची उणीव फलंदाजीच्या क्रमवारीत जाणवेलच, परंतु त्यासह तो संघाचा उपकर्णधार आहे आणि संघाच्या निर्णयातही त्याचा महत्त्वाचा वाटा असायचा. ...

IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय - Marathi News | Reports: Suresh Raina removed from CSK’s WhatsApp group after his departure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय

IPL 2020 : रैनाच्या परतण्यावर निर्णय घेऊ शकत नाही - श्रीनिवासन ...

IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | After COVID scare in CSK camp, BCCI medical team member tests positive for coronavirus: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमावरील संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. ...

IPL 2020 : कोरोना, रैना आणि सीएसके! - Marathi News | IPL 2020: Corona, Raina and CSK! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : कोरोना, रैना आणि सीएसके!

सीएसकेशी संबंधित तब्बल १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये दोन खेळाडूंचा समावेश असून बाकीचे सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत. ही चाचणी झाल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी सीएसके संघातील दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली. ...

IPL 2020 : सुरेश रैनाचे CSKमध्ये परतीचे मार्ग बंद? मालक एन श्रीनिवासन यांचं मोठ वक्तव्य - Marathi News | IPL 2020 : 'We don't own players' - N Srinivasan unsure of Suresh Raina's comeback in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सुरेश रैनाचे CSKमध्ये परतीचे मार्ग बंद? मालक एन श्रीनिवासन यांचं मोठ वक्तव्य

IPL 2020 : रैनानं आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पुनरागमनाची शक्यता नाकारलेली नाही, पण... ...

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया - Marathi News | 'A father can scold his son' - Suresh Raina reacts to CSK owner N Srinivasan's comments on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

सुरेश रैनाच्या या माघारीनंतर अनेक अंदाज बांधले गेले. ...