लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
Nagpur: चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक  - Marathi News | Chandrasekhar Bawankule's Mother Prabhavati Bawankule Passed Away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक 

Nagpur News: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. ...

विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, पण सत्य नेमकं काय?; बावनकुळेंचा खुलासा - Marathi News | The list of names of 10 BJP leaders for Legislative Council is viral but what is the truth chandrashekhar Bawankule clarification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, पण सत्य नेमकं काय?; बावनकुळेंचा खुलासा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उमेदवारांच्या नावांचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवल्याचं बोललं जात होतं. ...

“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास - Marathi News | bjp chandrashekhar bawankule said mahayuti govt will continue after assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

BJP Chandrashekhar Bawankule News: राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असून लहान भावांना सांभाळण्याची आमची भूमिका आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

प्रीपेड मीटर रद्द करणार नाही? बावनकुळे म्हणाले, सुरुवातीला मोठ्या कंपन्यांमध्ये बसवणार, मग... - Marathi News | Prepaid meter won't cancel? BJP Leader Bawankule said, initially they will be placed in big companies, then... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रीपेड मीटर रद्द करणार नाही? बावनकुळे म्हणाले, सुरुवातीला मोठ्या कंपन्यांमध्ये बसवणार, मग...

ग्राहक पंचायतीने विरोध करताच सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घराघरात प्रीपेड वीज मीटर बसविणार नाही, अशी भुमिका घेतली आहे. ...

मध्यरात्रीच भाजपाच्या नेत्यांची बैठक, विधानसभेआधी मोठे बदल होणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,... - Marathi News | BJP core committee meeting was held in Mumbai with the presence of big leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यरात्रीच भाजपाच्या नेत्यांची बैठक, विधानसभेआधी मोठे बदल होणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,...

Chandrashekhar Bawankule : काल रात्री भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. ...

“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. खोटारडेपणावर यांना मते मिळाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...

राज्यात जागा घटल्या, तरी भाजप करणार मतदारांचे धन्यवाद - Marathi News | in lok sabha election 2024 bjp seats in the state have decreased the party has started moving view of the upcoming elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात जागा घटल्या, तरी भाजप करणार मतदारांचे धन्यवाद

मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ...

भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार - Marathi News | BJP to take out Dhanyawad Yatra in Maharashtra; Devendra Fadnavis will lead the state - Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार

राज्यातील भाजपा नेत्यांची दिल्लीत पक्षनेतृत्वासोबत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निकालांचा आढावा घेण्यात आला. त्यासोबत जागा कमी झाल्याबाबतही चर्चा झाली.  ...