लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर - Marathi News | appointed bjp in charge for lok sabha constituencies names of all the seats for the legislative assembly have also been announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर

शिंदे गटातील खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्येही भाजपने प्रभारी नेमले आहेत. ...

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे - Marathi News | For Pune Lok Sabha Constituency Chief Muralidhar Mohol and Municipal Chief Rajesh Pandey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे

लोकसभेसह विधानसभा व महापालिका निवडणुकीतही भाजप मागील वेळेप्रमाणेच चमकदार कामगिरी करणार, मोहोळ यांचा विश्वास ...

शिंदे गटाच्या जागांवरही भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ - Marathi News | Appointments of chiefs by BJP in Shinde group seats too Chief Minister supporters upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे गटाच्या जागांवरही भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी मतदारसंघ प्रमुख म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी ...

BJP Maharashtra: भाजपाकडून ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रचार प्रमुखांची घोषणा, या नेत्यांवर मोठी जबाबदारी - Marathi News | BJP Maharashtra: BJP announces campaign heads for 48 Lok Sabha constituencies, big responsibility on these leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आखली जबरदस्त रणनीती, या नेत्यांवर मोठी जबाबदारी

BJP Maharashtra: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे कडवे आव्हान भाजपासमोर असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीचं आव्हान परतवून लावण्यासाठी जबरदस्त रणनीती आखली आहे. ...

राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप - Marathi News | NCP biggest enemy of OBCs; Gatherings are gimmicks; Allegation of Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

Nagpur News राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्षच ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यांनी घेतलेले ओबीसी शिबिर एक नौटंकीच होती, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच, बावनकुळेंचा आरोप - Marathi News | NCP is the biggest enemy of OBCs, holding meetings is a gimmick, BJP state head Chandrashekhar Bawankules allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच, बावनकुळेंचा आरोप

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राममंदिराबाबत वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. ...

'राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | 'Nationalist Congress is the real enemy of OBCs; Criticism of Chandrasekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्यावेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. " ...

४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या जनसभा; पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला - Marathi News | BJP public meetings in 48 Lok Sabha constituencies; Pankaja Munde's speech was distorted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या जनसभा; पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला

Nagpur News ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होतील व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुखांची रॅली होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...