कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृतदेह संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच आणला. त्यामुळे चाळीसगाव नगर परिषदेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
चाळीसगावच्या उपनगराध्यक्षांवर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव बारगळणार, या भीतीने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या मध्यस्थीने सभेत प्रस्ताव मागे घेतला. ...