लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut criticized that Bhujbal participated in the cabinet meeting despite his resignation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र

राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | Minister Chhagan Bhujbal accused the state government Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले

मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला घरचा आहेर.. ...

'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती - Marathi News | Deputy CM Ajit Pawar has reacted on the stand of Minister Chhagan Bhujbal. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'ओबीसीसाठी छगन भुजबळांनी राजीनामा फेकून द्यावा'; प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान - Marathi News | Why is Minister Chhagan Bhujbal not resigning?, Prakash Ambedkar raised the question. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'ओबीसीसाठी छगन भुजबळांनी राजीनामा फेकून द्यावा'; प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान

छगन राजीनामा का देत नाहीत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ...

'छगन भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार'; ठाकरे गटाचा दावा, राजकीय चर्चांना उधाण! - Marathi News | Thackeray MP Vinayak Raut has claimed that Chhagan Bhujbal will distance himself from Ajit Pawar group. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'छगन भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार'; ठाकरे गटाचा दावा, राजकीय चर्चांना उधाण!

छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. ...

'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट होतोय', भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; मसुदा रद्द करण्याची मागणी - Marathi News | Minister Chhagan Bhujbal criticized the state government on Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट होतोय', भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

मराठा आरक्षणाबाबत काढलेला मसुदा रद्द करण्याची मागणी केली.  ...

मुख्यमंत्र्यांचे ऐकतो पण समाधान होत नाहीय; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर सूचक विधान - Marathi News | Listens to the Chief Minister but is not satisfied; Chhagan Bhujbal's Indicative Statement on Maratha Reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांचे ऐकतो पण समाधान होत नाहीय; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर सूचक विधान

सगेसोयऱ्यांबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्णय एकत्रित करुन भूमिका मांडू - भुजबळ ...

मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही; छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली - Marathi News | The Chief Minister speaks, we listen but are not satisfied Chhagan Bhujbal expressed his displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही; छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली

राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. ...