लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
सहा महिने पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध - Marathi News |  Foods available for up to six months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा महिने पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध

सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा अन्ननागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ...

coronavirus : चिंता करू नका, राज्याकडे सहा महिने पुरेल एवढा धान्यसाठा - छगन भुजबळ - Marathi News | coronavirus: Don't worry the state will have enough food for six months - Chhagan Bhujbal BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : चिंता करू नका, राज्याकडे सहा महिने पुरेल एवढा धान्यसाठा - छगन भुजबळ

अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत  आहेत. तसेच भाजीपाल्याच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. ...

आडगावच्या शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा - Marathi News | Adgaon farmers get 2 times penalty notices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावच्या शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा

तुटपुंज्या मिळणा-या उत्पन्नावर आधारित पंक्चर दुकान, चहाची टपरी, मिसळचा गाडा, पानटपरी, असे व्यवसाय स्वत:च्या जागेवर शेतक-यांनी सुरू केले असून, ...

जिल्हा रुग्णालयाला हवेत कोरोनासाठी चार व्हेंटिलेटर - Marathi News | Four ventilators for coronas in the air to the district hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयाला हवेत कोरोनासाठी चार व्हेंटिलेटर

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. नाशिकमध्येही कोरोना संशयित दाखल झाल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नाशिक शहर, जिल्ह्णात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याची माहिती पालकमं ...

मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has said that MNS chief Raj Thackeray has create shadow cabinet work to the leaders to keep the mns party functioning mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया

सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ...

शरद पवारांबाबत सांभाळून बोला; चंद्रकांत पाटलांना भुजबळांचा इशारा - Marathi News | NCP leader Chagan Bhujbal criticized BJP leader Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांबाबत सांभाळून बोला; चंद्रकांत पाटलांना भुजबळांचा इशारा

चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले, शरद पवार जे करतात त्याची कल्पना सुद्धा पाटलांना येणार नाही. ...

ओबीसी जनगणनेसाठी पंतप्रधानांना एक लाख पत्रे पाठविणार - Marathi News | The OBC will send one lakh letters to the Prime Minister for the census | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसी जनगणनेसाठी पंतप्रधानांना एक लाख पत्रे पाठविणार

ओबीसींची जातनिहाय करण्यासाठी ‘ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती’ अभियानास नाशिक येथून सुरुवात करण्यात आली आहे. ...

जनगणनेच्या मुद्यावर केंद्राने ओबीसींना फसवले : छगन भुजबळ याची टीका - Marathi News | Center deceives OBCs over census issue: criticism of Chhagan Bhujbal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनगणनेच्या मुद्यावर केंद्राने ओबीसींना फसवले : छगन भुजबळ याची टीका

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जनगणनेच्या मुद्यावर ओबीसी समाजाची फसवणूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०११ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ओबीसी जनगणनेचे समर्थन करीत केंद्राला पत्र लिहिले होते. ...