लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

उसाच्या पहिल्या उचलीचा आकडा आज ठरणार; प्रतिटन किमान ३६०० रुपये मागणीची शक्यता - Marathi News | The first FRP installment of sugarcane will be announced today; demand is likely to be at least Rs 3600 per ton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या पहिल्या उचलीचा आकडा आज ठरणार; प्रतिटन किमान ३६०० रुपये मागणीची शक्यता

Sugarcane FRP 2025-26 एकीकडे शासन एफआरपीमध्ये वाढ करते; मात्र दुसऱ्या बाजूला ऊसतोडणी व वाहतूक खर्चात वाढ केल्याने वाढीव एफआरपीतील बहुतांशी वाटा तिकडे गेला. ...

मृत्युदंडाच्या शिक्षेची पद्धत का बदलत नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल... - Marathi News | Supreme Court News: Why not use injection instead of hanging? Supreme Court questions Centre on death penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्युदंडाच्या शिक्षेची पद्धत का बदलत नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल...

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंड देण्याच्या पद्धतीवर सरकारला सुनावलं! ...

फळात गराचे प्रमाण अधिक असलेला सीताफळाचा नवीन वाण आला; काय आहेत वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर - Marathi News | A new variety of custard apple with high pulp content has been introduced; what are its features? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळात गराचे प्रमाण अधिक असलेला सीताफळाचा नवीन वाण आला; काय आहेत वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर

आता सीताफळाच्या 'भीमथडी सिलेक्शन' वाणाससुद्धा स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. ...

प्राधान्य योजनेतून रेशनकार्डवर धान्याचा लाभ घेण्यासाठी आता 'हे' निकष तपासणार; वाचा सविस्तर - Marathi News | Now 'these' criteria will be checked to avail food grains on ration card from priority scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्राधान्य योजनेतून रेशनकार्डवर धान्याचा लाभ घेण्यासाठी आता 'हे' निकष तपासणार; वाचा सविस्तर

Ration Card Update राज्य सरकारने शिधापत्रिकेवर प्राधान्य योजनेतून धान्याचा लाभ घेण्यासाठी आता उत्पन्नाचा निकष तपासण्याचे ठरविले आहे. ...

केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ - Marathi News | Center holds Kharif review meeting; Significant increase in Kharif sowing area in the country this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...

ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन' - Marathi News | India will give a big competition to Dragon's Dam project! Modi government has prepared a $77 billion 'master plan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'

CEA ने सोमवारी जारी केलेल्या एका अहवालानुसार, या योजनेत ईशान्येकडील 12 उप-खोऱ्यांमधील 208 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचा (हाइड्रो प्रोजेक्ट्स) समावेश असेल. यात 64.9 गीगावॉट संभाव्य आणि 11.1 गीगावॉट पंप स्टोरेज प्लांट क्षमतेचा समावेश आहे. ...

कांदा निर्यातदार संघटनेचे केंद्राला पत्र, शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक, भाव काय मिळतील? - Marathi News | Latest News Onion Exporters Association's letter to Central government about current situation of onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातदार संघटनेचे केंद्राला पत्र, शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक, भाव काय मिळतील?

Agriculture News : भारतीय कांदा उत्पादक निर्यातदार संघटनेने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला पत्र लिहले आहे. ...

आता शेतकरी चालवणार ड्रोन; राज्यात अजून एका कृषी विद्यापीठाला मिळाला ड्रोन प्रशिक्षण केंद्राचा परवाना - Marathi News | Now farmers will be able to operate drones; Another agricultural university in the state has received a license for a drone training center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतकरी चालवणार ड्रोन; राज्यात अजून एका कृषी विद्यापीठाला मिळाला ड्रोन प्रशिक्षण केंद्राचा परवाना

Drone Pilot वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश मिळविले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. ...